Browsing Tag

Bharti Vidyapith police

Pune : कारवाईस गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मास्क न घालता चहा विक्री करणार्‍या हॉटेल चालकावर कारवाईस गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश काळे यांनी फिर्याद दिली आहे.…

Pune News : कात्रज नवीन बोगद्याजवळ 30 वर्षीय तरूणाचा खून करून मृतदेह टाकून दिल्यानं प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   कात्रज नवीन बोगद्याजवळ एका उत्तर प्रदेशातील तरुणाचा खुन करून मृतदेह टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली आहे.अजित सिंह (वय 30) असे खून…

सहाय्यक पोलिस निरीक्षकावर एकतर्फी प्रेम, तिनं केली 50 लाखाच्या खंडणीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस दलातील एका सहायक निरीक्षकास एकतर्फी प्रेमप्रकरणातून 50 लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणी न दिल्याने महिलेने लैंगिक छळाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे देखील समोर आले आहे.…

पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ वनवा पेटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज नवीन बोगद्याजवळ वनवा पेटल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. अभिनेते सयाजी शिंदे व त्यांच्या काही मित्रांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी येथे दाखल होत हा वनवा विझवला आहे. त्यामुळे मोठी घटना…

दुचाकीस्वारास कट मारल्याच्या कारणावरून लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील रस्त्यावरील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढत होत असून, चोरट्यांचे धाडस वाढता-वाढेच सुरू आहे. भारती विद्यापीठ परिसरात एका दुचाकीस्वाराला कट मारल्याचे कारण काढून लुटण्यात आले आहे. महामार्गावर ही घटना सकाळी घडली…

फिनीक्स मॉलमधून 2 लाखांची घड्याळे चोरीला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विमानतळ परिसरातील फिनीक्स मॉलच्या तळ मजल्यावरून चोरट्यांनी महिला व पुरूषांचे तब्बल 2 लाख 9 हजार रुपयांचे 22 घड्याळ चोरून नेले आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी श्रीपाद (वय 35,) यांनी विमानतळ…

एन.डी.ए ऑफिसर बंगल्यातून चंदनाची झाडे चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील चंदन चोरट्यांचा दबदबा कायम असून, एनडीए रोडवरील ऑफिसर बंगला तसेच, शेजारील बंगल्याच्या आवारातून आणि मॅगझीन परिसरातून तब्बल 7 चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. लष्करांच्या अधिकार्‍यांचे…

भंगारवाल्यांनी घरात शिरून ज्येष्ठ महिलेचे सोने चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खडक परिसरातील एका ज्येष्ठ महिलेच्या घरी भंगार खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी घरात शिरून 93 हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद…

ग्राहक केंद्रातून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी फसविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचे सांगत एका महिलेच्या खात्यावरून 78 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला मॅनेजरची मारहाण

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला मॅनेजरची मारहाणपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज परिसरातील भिलारेवाडी येथील एका शाळेच्या सुरक्षा रक्षकाला शाळेच्याच मॅनेजर आणि सुपरवायझरनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजीव कटके (वय 30, रा.…