Browsing Tag

cab

Pune Crime News | चंदननगर: कॅबचे नुकसान करुन चालकाच्या गळ्याला चाकू लावून लुटणार्‍यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Crime News | कॅबला अडवून त्याच्या काचेवर दगड टाकून नुकसान केले. चालकाच्या गळ्याला चाकू लावून खिशातील पैसे लुटणार्‍या दोघांना चंदननगर पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)कविराज राम बिक…

Pune Crime | ‘ओला-उबेर’ चालकाला पिस्तुल लावून कॅब नेली चोरुन; फिर्याद दाखल होईपर्यंत…

पुणे : Pune Crime | प्रवासी म्हणून बसलेल्या चौघांनी जबरदस्तीने कॅब पुणे -मुंबई एक्सप्रेसवेला (mumbai pune expressway) घेण्यास सांगून वाटेत अंधारात चालकाला पिस्तुल लावून कॅब जबरदस्तीने चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅबचालक…

जेजुरी पोलिसांकडून बसस्थानकावर ‘मॉक ड्रिल’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) -  देशभरातील एन. आर. सी. आणि कॅब यामुळे निर्माण झालेली दंगलसदृश परिस्थिती, पुणे ग्रामीण हद्दीतील कोरेगाव भीमा येथील विजय दिनामुळे गेल्या वर्षी झालेली दंगल या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलिसांनी आज…

अहमदनगरमध्ये CAB आणि NRC च्या विरोधात आंदोलन

अहमदनगर : पोलीनामा ऑनलाइन - सुधारित नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध दर्शवीत नागरिकत्व संशोधन विधेयक (एनआरसी व कॅब) रद्द करण्याची मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तर लोकशाही पध्दतीने आंदोलन करणार्‍या जामिया मिल्लियाच्या…

मोदी-शाह यांनीच युवकांचं भविष्य उद्ध्वस्त केलं : राहुल गांधी

नवी मुंबई : वृत्तसंस्था - राहुल गांधींनी देशाची ढासळती अर्थव्यवस्था, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात…

पुणे : CAA आणि NRC विरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सला देशभरात विरोध होताना दिसत आहे. आज मुस्लिम समाजाकडूनही पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो…

CAA : महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंसक वळण ! परभणीत अग्नीशमनची गाडी ‘फोडली’ तर बीडमध्ये…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मोदी सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) देशभरात कडाडून विरोध होत आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन करत…

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव शुक्रवारी (२० डिसेंबर) पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात…