Browsing Tag

Candidate

नगरमधून वंचित बहुजन आघाडीचे ‘हे’ आहेत उमेदवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहे. नेवासा येथील सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे नगर लोकसभा मतदारसंघातून प्रा. किसन चव्हाण, …

काँग्रेस आघाडीचा उमेदवार व्हायला कोणीच तयार नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस आघाडीचा उमेदवार व्हायला कोणी तयार नाही अशी गंभीर परिस्थिती काँग्रेस आघाडीवर आली आहे. वसंतदादा पाटलांच्या सांगलीची जागा स्वाभिमानीला द्यायची दयनीय अवस्था काँग्रेसवर आली आहे. त्यामुळे निवडणूक होणार आणि…

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीतील ‘ही’ १८ आहेत संभाव्य नावे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला उद्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. काल भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, हि यादी जाहीर करण्यात…

भाजपच्या यादीसाठी ‘रात्रीस चाले बैठक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची वेळ जवळ येत असताना उमेदवारांच्या नावांची निश्चिती करण्यासाठी सर्वच पक्षांच्या बैठका सुरु आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या…

#Loksabha Election 2019 : काँग्रेसकडून राज्यातील ५ अधिकृत उमेदवारांची घोषणा

दिल्ली :वृत्त संस्था - काँग्रेसने आज राज्यातील ५ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली आहे. हा निर्णय दिल्लीमध्ये झाला आहे. राज्यामध्ये ४८ जागा आहेत त्यापैकी ५ जणांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. आज जाहिर करण्यात आलेल्या…

‘हा’ पक्ष करतोय उमेदवारासाठी चाचपणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नाही. मात्र पक्षाकडे अजून निश्चित उमेदवार नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण…

आपकडून ‘हे’ ६ उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- आगामी लोकसभा निवडणुकीकरिता सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशातच आज आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये ६ उमेदवारांची घोषणा केली आहे. आपने ७ उमेदवारांपैकी ६ उमेदवार लोकसभेसाठी निवडले आहेत. आप…

उमेदवारीबाबत काँग्रेसमध्ये एकमत घडेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे शहर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार हायकमांडच ठरविणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी काँग्रेस नेते आणि इच्छुक…

‘ठाणे’ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीची ‘गणेशा’ला आळवणी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - ठाणे काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे मतदारसंघातून नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू केली असल्याचे…

सिंधूदुर्गात शिवसेनेचा उमेदवार ठरला ; दीपक केसकरांनी केले स्पष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार ठरला आहे. तेथील सध्याचे खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे, असं स्पष्टीकरण…