Chandrashekhar Bawankule | ‘आमचं कुळ हिंदुत्ववादी, तुम्ही तुमचे कुळ..’, उद्धव…
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) यांची रविवारी मालेगावात जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar…