Browsing Tag

Chief Secretary Sanjay Kumar

राज्यातील 23 हजार तरुणांना मिळणार रोजगार, येणार 35 हजार कोटींचे प्रोजेक्ट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात ३४ हजार ८५० कोटिकच्या उद्योगांची उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे २३ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. सोमवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. राज्यात एक लाख कोटी गुंतवणूक…

नाथसागरमधून गोदावरी पात्रात 25 हजारांवर क्युसेकने विसर्ग

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुसळधार पावसामुळे पैठण येथील नाथसागरच्या 12 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाज्यांची उंची कालपासून सुमारास दीड फुटापर्यंत नेण्यात आलेली आहे. तर सहा दरवाज्यांची उंची एक फुटापर्यंत करून त्यातून पाण्याचा विसर्ग…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं ‘या’ जिल्हयांना सावध

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार अतिशय वेगाने होत असून, मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस या जिल्हात…

फडणवीसांना आणखी एक धक्का, आरेची 600 एकर जागा वनांसाठी राखीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन तेथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला आहे.…

शिवसेनेत घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावली सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अशात राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

CM उध्दव ठाकरे यांचे लॉकडाऊनबाबत ‘सूचक’ विधान, मुख्यमंत्र्यांनी VC व्दारे बैठकीत साधला…

मुंबई : वृत्तसंस्था -  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका. आपापल्या शहरातील नागरिकांना स्वयंसेवी संस्थांना यात सहभागी करुन घ्या, जेणे करून या…

ठाकरे सरकार राज्यातील हॉटेल्स सुरू करण्याबाबत मोठया निर्णयाच्या तयारीत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे स्थान मोठे आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला गती देण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्यात येत असून ही कार्यपद्धती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आहे,…