मनोहर पर्रीकर एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात, प्रकृती अद्यापही गंभीर
पणजी : वृत्तसंस्थागोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दुपारी डिस्चार्ज मिळाला असून, ते एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात दाखल झाले आहेत. एम्समधून हलवल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून गोव्यात आणल्याचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं दिले आहे. त्या…