बिहारच्या कृषीमंत्र्यांचं अतिशय वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘शेतकरी आंदोलनामागे मूठभर…
पोलिसनामा ऑनलाईन, पाटणा, दि. 20 डिसेंबर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी वादग्रस्त विधान केलंय. दिल्ली येथील आंदोलनाला अमरेंद्र सिंह यांनी दलालांचं आंदोलन असं संबोधलंय.…