Browsing Tag

danger

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांच्या आरोग्यावर होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - गर्भधारणा नको असल्यास अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेतात. असे करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय अशा गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते. गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेकदा…

मासिक पाळीत स्वच्छता राखा ; दुर्लक्ष केल्यास ‘या’ आजारांचा धोका

पोलीसनामा ऑनलाईन टीम - अजूनही अनेक गावांमध्ये किंवा खेड्यापाड्यांमध्ये मासिक पाळीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. या दिवसांमध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबत अनेक महिलांना काहीच माहीत नसते. विशेष म्हणजे शहरांमध्येही अशा महिला आढळतात. मासिक…

पुरूषांपेक्षा महिलांना ‘या’ रोगाचा धोका अधिक ; ‘ही’ असतात लक्षणे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - पुरूष आणि महिलांमध्ये हृदयरोगाची कारणे वेगवेगळी असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. महिलांमध्ये आढळणारी लक्षणे ही वेगळी आहेत. महत्वाचे म्हणजे महिलांमधील लक्षणे लवकर लक्षात येतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन महिला…

पुणे महानगरपालिकेतील दोन महिला नगरसेविकांचे नगरसेवक पद धोक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेविका रुकसाना इनामदार यांनीही…

कॅश आॅन डिलिव्हरी आली धोक्यात 

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइंटरनेटवरुन विविध वस्तूंची माहिती घेऊन घरबसल्या खरेदी करायची व पार्सल आल्यावर रोख पैसे द्यायची याची तरुणाईला आता सवय झाली आहे. ही सवय आता बदलावी लागण्याची शक्यता आहे. कारण ई कॉमर्स व्यवसायात कॅश आॅन डिलिव्हरी हा…

रत्नागिरी, रायगडमध्ये धुंवाधार पाऊस

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईनरायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काळ, सावित्री नदी धोक्याची पातळी गाठली असून महाड शहराजवळील नदीवरील पूल पाण्याखाली महाड रायगड रोड पण पाण्याखाली गेला आहे. महाड…

राज्यातील ५ भाजप खासदार धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खासदारांची एक यादी तयार केली आहे. या यादीत संसदेच्या ४५ खासदारांची नावे असून, त्यात महाराष्ट्रातील ५ भाजप खासदारांचाही समावेश आहे.हरियाणामध्ये १४ जून आणि १६ जूनला बैठक झाली.…

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात: शरद पवार 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या  मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींमुळे…

कॉल सेंटर्सचे भवितव्य धोक्यात?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जगभरात पसरलेल्या कॉल सेंटर्सच्या कर्मचाऱ्यांना आपण कोणत्या देशातून बोलत आहोत हे सांगणे बंधनकारक करणारे विधेयक अमेरिकी काँग्रेसमध्ये मांडण्यात आले आहे. या विधेयकामुळे कॉल सेंटर्समधील रोजगार सुरक्षित होतील, असा दावा…