Browsing Tag

Dumper Driver

पुण्यात दुचाकीस्वारला डंपरने चिरडलं, घटना CCTV मध्ये ‘कैद’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 4 वाजता हडपसर-सासवड रोडवरील भेकराईनगर येथे घडला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीस्वारास…