Browsing Tag

Female

पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक असतो

पुणे  :  पोलीसनामा आॅनलाईन - तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल परंतु पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. धकाधकीची जीवनशैली, तणाव आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणं…

जळगावात महिला डॉक्टरांचे हातपाय बांधून ५ लाख चोरले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - अत्यंत वर्दळीच्या रिंगरोडवरील एका अपार्टमेंटमध्ये एका महिला डॉक्टरांचे हातपाय बांधून त्यांना मारहाण करीत पाच लाख रोख व काही दागिने लांबविण्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.…

‘हाऊसफुल्ल-4’च्या शूटिंगवेळी डान्सरवर अत्याचार 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - 'हाऊसफुल 4' चित्रपटामागचं विघ्न काही संपताना दिसत नाही. #MeToo मोहिमेमुळे आधी नाना पाटेकर आणि नंतर दिग्दर्शक साजिद खान यांना चित्रपट सोडावा लागल्याने चर्चेत आलेल्या हाऊसफुल 4 चित्रपटाच्या सेटवर अजून एका महिलेने…

आता ट्रान्सजेंडर व्यक्ती देखीलहोऊ शकतात ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी 

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन  "मिस वर्ल्ड" या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या सौन्दर्य स्पर्धेत आता यापुढे  ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही अधिकृतपणे सहभागी होता येणार आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले यांनी हा क्रांतिकारी…

 या कारणाने  गौतम गंभीरची ‘स्त्री ‘ वेशात एन्ट्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शानदार फलंदाजीसह आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गौतम  गंभीर या क्रिकेटरचे काही फोटो सोशल मीडियावर कौतुकाचा व चर्चेचा  विषय बनले आहेत. या फोटोंमध्ये गंभीरने डोक्यावर ओढणी आणि कपाळावर टिकली लावल्याचे…

बांगलादेशात महिला पत्रकाराची हत्या

ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशातील दूरचित्रवाणीवाहिनीच्या महिला पत्रकाराची भोसकून हत्या करण्यात आली आहे. सुवर्णा नोदी असे या महिला पत्रकाराचे नाव असून ती ३२ वर्षांची होती. तिला नऊ वर्षांची मुलगी आहे. ही महिला आनंदा टीव्हीसाठी काम करीत…

मुलींच्या पहिल्या शाळेचा साक्षिदार भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहिर करा- संतोष शिंदे

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा फुले यांनी येथील भिडे वाड्यात सुरू केली. यानंतर देशात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र अद्यापही या वारसा स्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळालेली…

परळीत स्त्री जातीचे अर्भक आढळले; अज्ञात महिलेवर खुनाचा गुन्हा

परळी : पोलीसनामा ऑनलाईन  परळी तालुक्यातील मौजे नागदरा येथील तळ्यात खोदलेल्या शासकीय विहिरीत दि. २६ एप्रिल रोजी नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर मृतावस्थेत तरंगताना आढळून आले होते. या दुर्दैवी बाळाला मारून विहिरीत फेकल्याचे…

खतना प्रथा लैंगिक संवेदनशीलता आणि आरोग्यासाठीही हानीकारक : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था खतना प्रथा लैंगिक संवेदनशीलता आणि आरोग्यासाठीही हानीकारक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. मुस्लिम समाजातील खतना प्रथेविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कान टोचले. दाऊदी बोहरा मुस्लिम धर्मातील…

सांगली : स्मशानभूमीतून मृत महिलांची रक्षा चोरणारे गजाआड

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमीतून मृत महिलेची रक्षा चोरीकरुन त्यामधून सोने काढून घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी  करणा-या चारजणांना अटक केली आहे. अटक…