Browsing Tag

Fierce fire

तेलंगणा : श्रीशैलम पॉवर स्टेशन मध्ये लागली भीषण आग, 2 जणांचा मृत्यू, तर 9 जणांचा तपास सुरू

हैद्राबाद : वृत्तसंस्था - तेलंगणा मधील श्रीशैलम येथील जमिनीलगत असणाऱ्या पनबिजली स्टेशनवर आज (शुक्रवारी) लागली. स्टेशनमधून आत्तापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात आलं, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार अजून 9 जण अद्याप सापडले…

मुंबईत दोन ठिकाणी भीषण आग

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुंबईत लॉकडाऊनमुळे झालेले नुकसानामध्ये आणखी एका संकटाची भर पडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी भीषण आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात नंदधाम उद्योग इथल्या…

लासलगाव : बारदाना गोडाऊनला भीषण आग

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - येथे बारदान गोडाऊनला गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचे बारदान जळून खाक झाले आगीचे कारण अस्पष्ट असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात…

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील 3 मजली इमारतीमधील रद्दी गोडाऊनला भीषण आग

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - मार्केटयार्ड परिसरात तीन मजली इमारतीत असणाऱ्या रद्दी कागदाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना रात्री घडली. आग विझविण्यात आली असली तरी अजूनही एका टँकरच्या मदतीने पाणी मारण्यात येत आहे. तीनही मजल्यावरील रद्दी जळून…

मुंब्र्यात 2 मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, सुदैवाने जीवितहानी नाही

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्य कोरोनाच्या व्हायरसचा सामना करीत असताना मुंब्र्यातील दोन मजली इमारतीमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. काही क्षणात ही आग भडकली आणि रौद्र रुप धारण केले होते. 5 टेक्साटाइल…

दुर्देवी ! मुंबई-पुणे महामार्गावर ‘द बर्निंग ट्रक’, चालकाचा होरपळून मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या ट्रकने पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ट्रक चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना लोणावळा येथील वरसोली टोल नाक्याच्याजवळ घडली…

आगीत ‘व्हेराक’ कंपनी जळून ‘खाक’, एक जण होरपळला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - हिंजवडी फेज दोन मध्ये गाड्यांचे पार्ट तयार करणाऱ्या 'व्हेराक' कंपनीत आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून एकजण जखमी झाला आहे. ही आग पहाटे साडे तीनच्या सुमारास लागली असून सकाळी साडे सातच्या…

कुंभमेळा सुरु होण्यापूर्वीच भीषण आग ; अनेक तंबू बेचिराख 

वृत्तसंस्था : प्रयागराज येथे आज  हजारो साधूंचा मेळा जमा झाला आहे. उद्यापासून म्हणजे संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच तेथे भीषण आग लागल्याची माहिती मिळते आहे. या आगीमुळे एकच धावपळ उडाली…

भिवंडीतील उजागर डाईंग कंपनीला भीषण आग 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला सोमवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू…

वास्कोत ख्रिसमसला गालबोट 

वास्को : वृत्तसंस्था - ख्रिसमसच्या पहाटे ५.३० च्या सुमारास वास्कोत चार दुकानांना भीषण आग लागल्याने या आगीत दुकानांतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. यात जवळपास ९ लाख रुपयांचे नुकसन झाल्याचे दुकान मालकांनी सांगितले. आग लागल्याची माहिती वास्को…