Browsing Tag

Former Finance Minister P Chidambaram

ईडीची नुसताच ‘डंका’ ! 15 वर्षात फक्त 14 प्रकरणात आरोप सिध्द करण्यात यश

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - एखाद्याच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून दिले की, त्याची पळता भुई थोडे होते. त्यातच हे चौकशीचे शुक्लकाष्ठ ‘ईडी’ ( ED) अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे असेल तर मग काही बघायलाच नको. ईडीचा दरारा एवढा मोठा होता की…

PM केअर्सला पहिल्या 5 दिवसांत मिळाले 3,076 कोटी रुपये, बाकी हिशोब मार्चनंतर

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पीएम केअर्स फंडाबद्दलची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यानुसार हा निधी तयार झाल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत त्यात 3,076 कोटी रुपये जमा झाले होते.पीएम केअर्स फंडद्वारे भरलेल्या आणि जमा…

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर पी. चिंदबरम यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन - काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले जाणार आहे. पुढील तीन-चार महिन्यांमध्ये ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’च्या…

घोषणेपैकी केवळ 1 लाख 86 हजार 650 कोटी कामाचे; काँग्रेसचा PM मोदींवर ‘हल्लाबोल’

पोलिसनामा ऑनलाईन - देशभरात कोरोना संकटावर मात करण्यासाठी मोदी सरकारने तब्बल 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्रा, काँग्रेसने हे पॅकेज फसवे असून प्रत्यक्षात केवळ जीडीपीच्या 0.91 टक्केच असल्याचा दावा केला आहे. मोदी सरकारच्या 20 लाख…

INX मीडिया घोटाळा आहे तरी काय ? चिदंबरम यांचा काय संबंध ? संपूर्ण कुटूंबीय गोत्यात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांच्यावर ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी रात्रीपासून सीबीआय आणि ईडीचे पथक…

पी. चिदंबरम परदेशात ‘गायब’ होण्याची भिती, EDकडून ‘लुकआऊट’ नोटीस जारी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - आयएनएक्स मीडिया संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांच्या वकिलांनी सर्वाच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना सर्वोच्च…

सर्वोच्च न्यायालयाकडून पी. चिदंबरम यांना तूर्तास दिलासा नाही

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - आयएनएक्स मीडिया घोटाळयाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास तरी…

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची अटकपुर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - आयएनएक्स मीडिया घोटाळयाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा काल (मंगळवारी) अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सीबीआयचे पथक चिदंबरमच्या घरी धडक देऊन आले होते. त्यानंतर बेपत्ता असलेल्या…