Browsing Tag

Gratuity

Modi Government | मोदी सरकार बदलणार नियम?, आता 12 तासाच काम अन् अर्धा तासाचा ब्रेक, पगार कमी अन्…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - मोदी सरकार (Modi government) देशातील कामगारांच्या (workers) दृष्टीने महत्वाचे पण तितकेच जाचक निर्णय घेताना दिसत आहे. आता येणा-या काळात कामाच्या ठिकाणी ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी (Gratuity and PF) आणि…

नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

नवी दिल्ली : नोकरदार लोकांसाठी मोठी बातमी आहे. तुमच्या पगारातून सध्या जेवढा प्रॉव्हिडंट फंड PF कापला जातो त्यापेक्षा जास्त कापला जाईल. केंद्र सरकार लवकरच नवीन लेबर कोड लागू करणार आहे. नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचार्‍यांची इन हँड…

7th Pay Commission : 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   केंद्र सरकारने देशातील 52 लाख कर्मचार्‍यांना डीए देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या पावलाने देशातील केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होईल. केंद्र सरकारच्या घोषणेनुसार, 1 जुलै 2021 पासून केंद्र सरकारी…

नोकरदारांसाठी Good News ! नोकरी बदलल्यास आता PF प्रमाणे ‘ग्रॅच्युएटी’ही ट्रान्सफर होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोकरदार वर्गाला सरकारकडून काहीसा दिलासा देण्याची तयारी सुरु आहे. नोकरदार वर्गाला नोकरी बदलल्यानंतर आता पीएफ प्रमाणे आता ग्रॅच्युएटीही ट्रान्सफर करता येणार आहे. म्हणजेच तुम्ही एका कंपनी राजीनामा देऊन नव्या ठिकाणी…

1 एप्रिलपासून बदलेल सर्वांची सॅलरी, जाणून घ्या मोदी सरकारचा निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन : 1 एप्रिल 2021 येण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. येणारा महिना तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार आहे. नवीन वेतन नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. नवीन वेतन संहितेनुसार, दरमहा तुम्हाला मिळणाऱ्या संपूर्ण रकमेपैकी 50% पगाराचा…

1 एप्रिलपासून होणार आहेत ‘हे’ 7 बदल, कर्मचारी आणि व्यावसायिक होतील सर्वात जास्त प्रभावित

नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे आणि अशावेळी नव्या आर्थिक वर्षापासून अनेक नवीन नियम-कायदे बदलतील, ज्यांचा परिणाम सामान्य माणासावर पडणार आहे. या बदलांचा सर्वात जास्त परिणाम कर्मचारी आणि व्यावसायिकांपासून…

नोकरी करणार्‍यांसाठी चांगली बातमी ! कंपनी बदलल्यानंतर मिळेल ग्रॅच्युटी ट्रान्सफरचा पर्याय, जाणून…

नवी दिल्ली : केंद्र सरकार नोकरदारांसाठी लवकरच नवी व्यवस्था सुरू करण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत कर्मचार्‍यांना एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ) प्रमाणे नोकरी बदलल्यानंतर ग्रॅच्युटी ट्रान्सफरची सुद्धा संधी मिळू शकते. यासाठी केंद्र सरकार,…

निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्‍याला मिळतील सर्व पेन्शनचे लाभ, ग्रॅच्युटीचे बदलणार नियम; जाणून घ्या

नवी दिल्ली : सेवानिवृत्त होणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी आहे. सरकारने सेवानिवृत्तीनंतर मिळणारे सर्वप्रकारचे पेन्शन लाभ विनाविलंब देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार आणि लोक तक्रार मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या पेन्शन…