Browsing Tag

Indian Air Force

वायुसेनेला मिळणार नवी ‘पावर’, पाकिस्तानी सेना करू शकणार नाही ‘घुसखोरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकात्मिक एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टम (आयएससीसीएएस) च्या आगमनानंतर हवाई दलामधील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सामरिक, कार्यवाही आणि युद्धनीतीविषयक निर्णय घेण्यास आता मदत मिळणार आहे. हवाई दलाची सेंट्रल एअर कमांड…

भारतीय वायुसेनेची ऑनलाईन गेम होणार लॉन्च ; पहा टीजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंडियन एयर फोर्स (IAF) आता भारतात आपली एक मोबाइल-बेस्ड एयर कॉम्बैट गेम लॉन्च करायच्या तयारीत आहे. ऑनलाइन गेम च्या माध्यमातून एरफोर्स युवकांना सेनेमध्ये आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. हि गेम वायुसेनेचे प्रमुख…

Video : लढाऊ विमानाच्या वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अंबला हवाई तळावर पक्षाने टक्कर दिल्याने जग्वार या लढाऊ विमानाला इमरजन्सी लँडिंग करावे लागले होते. या लढाऊ विमानाचा व्हिडिओ समोर आला असून वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून पक्ष्याने धडक दिल्यानंतर ऑईल टँक आणि प्रॅक्टिस…

‘त्या’ १३ जवांनाचे पार्थिव नेण्यासाठी ‘विशेष’ हेलिकॉप्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचे अवशेष शोधणाऱे पथक सकाळी अपघातस्थळी पोहोचले. या पथकाला या विमानातील १३ जणांचे मृतदेह सापडले असून त्यांचे मृतदेह विशेष हेलिकॉप्टरने नेण्यात येणार आहेत. तर विमानाचा ब्लॅक बॉक्सदेखील…

‘त्या’ अपघातग्रस्त विमानातील सर्व 13 जवान ठार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचे अवशेष सापडले. अपघातस्थळी शोध पथक सकाळी पोहोचलं मात्र त्या विमानातील क्रू मेंबरर्ससह १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याविमानात ८ क्रू मेंबर आणि ५ इतर असे १३ जण होते.…

चिठ्ठीत ‘हे’ लिहून हवाई दलातील जवानाची सर्व्हिस राय़फलने गोळी झाडून आत्महत्या

चंदिगड : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलातील एका जवानाने आपल्या सर्विस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मुळचा बंगळूरूचा रहिवासी असलेल्या जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.…

बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये वापरलेल्या ‘SPICE’ बॉंबची भारताकडून खरेदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने इस्रायलशी ३०० कोटी रुपये किंमतीच्या स्पाइस बॉम्ब खरेदीचा करार केला आहे. इस्रायलकडून १०० पेक्षा जास्त स्पाईस बॉंब खरेदी करण्यात येणार आहेत. २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेल्या…

पत्नीच्या डोळयासमोरच ‘तो’ पायलट झाला नाहीसा ; विमान एन-32 ‘गायब’ होते वेळी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायुसेनेचे बेपत्ता विमान एन-३२ चा शोध घेण्याची मोहीम चौथ्या दिवशीही सुरु आहे. विमानाचा शोध घेण्यासाठी सॅटेलाईटचा वापर केला जातोय. विमानामध्ये २९ वर्षीय आशिष तंवर देखील होते. आशिष यांची पत्नी संध्या आसामच्या…

बेपत्ता एएन ३२ विमानाचे अवशेष सापडले ; विमानातील १३ जाणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाचे बेपत्ता झालेल्या एएन ३२ विमानाचे अवशेष सापडले आहेत. हे विमान सोमवारी दुपारी एकच्या सुमारास बेपत्ता झाले होते. या विमानाचा शोध घेण्यात हवाईल दलाला यश आले आहे. मात्र, या विमानातील ५ प्रवासी आणि ८…

भारतीय वायुसेनेत सर्वात खतरनाक हेलिकॉप्टर दाखल ; ‘हे’ आहेत वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायुसेनेत नवनवीन हेलिकॉप्टर आणि विमानांचा समावेश होत आहे. आता लढाऊ हेलिकॉप्टर अपाची गार्जियनचा भारताच्या ताफ्यात समावेश झाला आहे. भारताने अमेरिकेशी या संदर्भात २२ हेलिकॉप्टरचा करार केला आहे. बोइंग एएच-६४…