Pune Crime News | दत्तवाडीमध्ये नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : Pune Crime News | लग्नामध्ये हुंडा दिला नाही तसेच ज्या भेट वस्तू दिल्या, त्या भीक मागून दिल्याचे सांगून सासरी होणार्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Pune Police) पतीला…