Browsing Tag

Kalamb

मुलाकडूनच वडिलांचा खून

उस्मानाबाद (कळंब) : पोलीसनामा ऑनलाइन - वडिलाच्या डोक्यात लोखंडी बत्ता मारून आपल्या जन्मदात्याची मुलाने अज्ञात कारणावरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कळंब तालुक्यातील वडगाव (ज) येथे घडली आहे.याबाबत माहिती अशी की, श्रीकांत…

महावितरणच्या अजब कारभाराने घेतला तरुणाचा बळी

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील मंगेश बालाजी वाघमारे या तरुणाच्या अंगावर विजेची तार तुटून पडल्यामुळे मृत्यू झाला. बाभळगांव येथील मेसाई मंदिराजवळ सकाळी 6:32 वाजता ही घटना घडली.बी. कॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा…

उस्मानाबाद जिल्ह्यात वीज-वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज पडून एकाचा मृत्यू

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - आज कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात दाणादाण उडवली. वीज कोसळून आथर्डी येथील युवकाचा मृत्यू झाला. शुभम महादेव चौधरी (वय - 22) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये…

दसऱ्यातील धुणं वाळत टाकायला गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

कळंब (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील डिकसळ येथे बुधवारी (दि. 25) दुपारी दीडच्या सुमारास दसऱ्यातील धुतलेले धुणं वाळत टाकण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. घरावरील 33 केव्ही लाईनच्या तारेला कपड्यांचा…

‘शुभकल्याण’ नंतर ‘मातृभूमी’ कंपनीने ठेवीदारांना घातला गंडा

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या अंतर्गत असणारी मातृभूमि इन लि. कंपनीने कळंब तालुक्यातील 224 जणांची 86 लाख 91 हजारांची फसवणूक केली आहे. शुभकल्याण मल्टीस्टेट पाठोपाठ आता मातृभूमीने ही कळंब येथील नागरिकांना गंडा घातला…

मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे : SDPU सुरेश पाटील

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - गणेश उत्सवाची सांगता विसर्जन मिरवणूकीने होत असुन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवावे, इतरांना त्याचा त्रास होणार नाही, वैयक्तिक वाद निघणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला…

चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, परंतु शाहू कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने केली आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - इयत्ता १० वी मध्ये त्याला ९४.२० टक्के गुण मिळाले, परंतु चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कळंब तालुक्यात उघडकिस आली…

आंबेगाव तालुक्यात चार दिवसात तीन बिबटे जेरबंद

मंचर : पोलीसनामा ऑनलाईन - आंबेगाव तालुक्यातील कळंबमध्ये गेल्या चार दिवसात दोन बछडे आणि  चार ते पाच वर्षीय मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. चांडोली-कळंब परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे…

आंबेगाव तालुक्यातील शेळ्यांना फस्त करणारा बिबट्या अखेर जेरबंद 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- आंबेगाव तालुक्यातील कळंबमध्ये एका बिबट्याची मोठी दहशत होती. या बिबट्याने पाच शेळ्या ठार केल्या होत्या. या बिबट्याला  वनविभागाने बुधवारी पिंजरा लावून जेरबंद केले. मात्र या परिसरात वावर असणारे दोन बिबटे अजूनही मोकाट…