Browsing Tag

Kovid Hospital

तिरुपती : टँकरची वाट पहात बसले, ऑक्सीजनच्या संपल्याने 11 रूग्णांचा तडफडून मृत्यू

तिरुपती : वृत्त संस्था - आंध्र प्रदेशच्या तिरुपतीमध्ये सोमवारी रात्री ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे 11 रुग्णांचा जीव गेला. कलेक्टरने या मृत्यूंना दुजारो दिला आहे. कलेक्टर एम. हरी नारायण यांनी सांगितले की, ऑक्सीजन संपल्याने 11 रूग्णांचा मृत्यू…

गुजरातच्या कोविड हॉस्पिटलमध्ये लागली भीषण आग, 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू

अहमदाबाद : वृत्त संस्था - गुजरातच्या भरूचमध्ये एका कोविड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी उशीरा भीषण आग लागली, ज्यामध्ये किमान 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण जखमी सुद्धा झाल्याचे सांगितले जात आहे. ही दुर्घटना भरूचच्या पटेल वेल्फेयर…

Pune : कोरोनापासून बोध घेत झाडे लावा आणि जगवा – डॉ. राहुल झांजुर्णे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आज कोरोना महामारीच्या आजारामध्ये प्राणवायूने प्राण कंठाशी आणले आहेत. कधी नव्हे एवढी ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आणि अचानक ऑक्सिजनच्या किमती गगनाला भिडल्या. त्याची तीव्रताही प्रत्येकाला जाणवू लागली आहे. एक झाड…

Pune : कोरोनाबाधितांवर उपचार करणेच काळाची गरज – मेडिकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोना महामारीमुळे नागरिक सैरभर झाले आहेत. बेड नाही, ऑक्सिजनचा तुटवडा, व्हेंटिलेटर बेड नाही, रेमडिसिव्हर इंजेक्शन नाही, अशी भयानक अवस्था असल्याने रुग्णांवर उपचार करताना कसरत करावी लागत आहे. मुलगी वाचवा…

Maharashtra : कोरोनाने आतापर्यंत 389 पोलिसांचा मृत्यू; गेल्या 16 दिवसात 25 जणांनी गमावला जीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असल्याचे समोर आले आहे. या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढत चालली असून मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. दरम्यान , कोरोनामुळे गेल्या १६ दिवसात २५ पोलिसांचा मृत्यू…

धक्कादायक ! जालन्यात बोटाचे ठसे वापरून वॉर्ड बॉयने बँक खात्यातून पैसे केले ‘गायब’

जालनाः पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होत आहे. असे असताना जालन्यातील कोविड जिल्हा रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी…

Mumbai : दुर्देवी ! हॉस्पीटलमधील आगीत 10 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील भांडुपमध्ये कोविड हॉस्पीटलमधील मृतांचा आकडा 10 वर पोचहला आहे. हे हॉस्पीटल एका मॉलमध्ये सुरू होते, जिथे रात्री उशीरा आग लागली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अगोदर हॉस्पीटलमध्ये एका…