Browsing Tag

loksabha elections 2019

महाराष्ट्रातील 48 जागांचे कल : जाणून घ्या कोणता पक्ष आघाडीवर आणि कोण पिछाडीवर

पोलीसनामा : ऑनलाइन टीम - राज्यातील सर्वच 48 जागांचे कल हाती आले असुन त्यामध्ये भाजप-शिवसेना युती आघाडीवर आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पिछातीवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुंबईतील 6 जागांवर युतीचा बोलबाला पहावयास मिळत आहे.…

ममतांनी मुस्कटात मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद : नरेंद्र मोदी

पुरुलिया (पश्चिम बंगाल) : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना राजकीय पक्षांमध्ये तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. 'मोदी हे दुर्योधन आणि रावणाचा अवतार आहे. त्यांना…

बिर्याणीवरून काँग्रेस समर्थकांमध्ये राडा ; ९ जण अटकेत

मुझफ्फरनगर : वृत्तसंस्था - निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानाची तारीख जवळ येईल तशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढवताना दिसत आहेत. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील बिजनौर लोकसभा मतदारसंघात एक मजेदार आणि विचार…

‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ कडून शुभेच्छा पत्र  

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एव्हढेच नाही तर ती आगामी लोकसभा निवडणुकीकरिता काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. उर्मिलाच्या या  राजकीय…

Loksabha : शिवसेनेला नांदेड मध्ये खिंडार ; तालुका संघटक काँग्रेसमध्ये

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - नांदेडमध्ये शिवसेनेला खिंडार पडले आहे. शिवसेनेचे निष्ठावान तालुका संघटक अशोक मोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर्गत चालेल्या बंडाळीला वैतागून त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. लोकसभा…

नाराज अब्दुल सत्तारांचा असाही बंड ; उचलल्या काँग्रेस कार्यालयातील ३०० खुर्च्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी समर्थकांच्या मदतीने काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यालयातून ३०० खुर्च्या उचलून नेल्या. सत्तार यांना अपेक्षा होती की त्यांना पक्षाकडून…

कुटुंबात कोणी कमावत नसताना कोट्यवधीची संपत्ती कोठून आली ? ; भाजपचा गांधी कुटुंबाला सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी गांधी कुटुंबाच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गांधी परिवारात काम कोणीच करत नाही. तरी कोट्यवधी रुपयांची संपत्ती आली कोठून असा सवाल पात्रा यांनी विचारला. विशेष म्हणजे…

मैं भी चौकीदार’ भाजपचं नवं व्हिडिओ कॅम्पेनिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचार आणि प्रसारामध्ये सक्रिय झाले आहेत. 'चौकीदार चौर हैं' ला प्रत्युत्तर म्हणून 'मैं भी चौकीदार' अशी मोहीम भाजपने सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

हिंमत असेल तर मोदींनी ‘येथून’ निवडणूक लढवावी : ममता बॅनर्जी

कोलकाता : वृत्तसंस्था - पंतप्रधान मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी…

लोकसभेसाठी शिवसेनेची महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्याची लगबग सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी नंतर आता शिवसेनेनेही राज्यातील…