Browsing Tag

#Loksabha elections2019

बारामती मतदार संघात फिरणाऱ्या ‘त्या’ फसव्या मेसेजकडे दुर्लक्ष करा : मुख्यमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. एकीकडे मोदींनी महाराष्ट्रात झालेल्या सभांमध्ये शरद पवार आणि त्यांच्या परिवारावर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे.…

‘त्यांच्या’कडे नुसतं पाहिलं तरी डोळे फोडू ; बोट दाखवलं तर बोट तोडू : केंद्रीय मंत्र्याचा…

गाझीपूर : वृत्तसंस्था - भाजप कार्यकर्त्यांकडे बोट दाखवल्यास त्याचे बोट धड राहणार नाही. आणि डोळे वटारून पाहिल्यास त्याचे डोळे धड राहणार नाहीत. असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या…

विखे पाटील आणि मोहिते पाटील यांचा पंतप्रधान मोदींवर भरोसा नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील दोघांनीही आपली मुलं भाजपात पाठवली आणि स्वतः मात्र गेले नाहीत. कारण लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय होणार की नाही…

माढ्यातील लोकसभेची निवडणूक ‘यांच्या’साठी प्रतिष्ठेची, कोण मारणार बाजी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदार संघात यंदाची निवडणुक ही प्रतिष्ठेची होणार असल्याचे मानले जात आहे. माढा लोकसभा मतदार संघाची स्थापना २००८ साली करण्यात आली. यापूर्वी २००९ साली झालेल्या…

काँग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य ; काँग्रेसच्या ‘या’ प्रवक्त्यांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत…

निवडणुक कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात ; ५० कर्मचारी बचावले

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आज मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ५० कर्मचारी होते. कर्मचाऱ्यांना…

मतदान केंद्रांत मोदींनी कॅमेरे बसवलेत : भाजप आमदार

दाहोद (गुजरात) : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाई केल्यानंतर वाचाळवीर नेत्यांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसून आलेला नाही. गुजरातच्या दाहोदमध्ये झालेल्या सभेत भाजप आमदार…

निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा दणका  

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन - भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या निलंबन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने चारही नगरसेवकांच्या  निलंबनाचा निर्णय रद्द केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चारही नगरसेवकांचे पद निलंबन करण्याचा आदेश…

“..तर काँग्रेस गुजरातमध्ये एकही जागा जिंकणार नाही”

गांधीनगर : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांचे दुसऱ्या टप्प्यातील रणकंदन उद्या संपणार आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी नेते सर्व प्रयत्न करत आहेत. गुजरातमधील आणंद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून भारतसिंह सोळंकी यांनी भाजपचा पराभव करण्याचा दावा…

निवडणूक प्रचारात शेतकरी मृत्यूचा मुद्दा होतो, मग शहीद जवान का नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या मुद्दा होतो. तर मग शहीद जवानाचा का होत नाही असा प्रतिप्रश्न नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विचारला आहे. निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी शहीद जवानांचा उल्लेख करून…