Browsing Tag

#Loksabha elections2019

मोदींच्या सभेत ‘हे’ होण्याचा पोलिसांना धसका, पोलिसांकडून कंगवे, चुनाडब्या, पेनही जप्त

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील आयोजित सभेत संतप्त शेतकऱ्यांकडून कांदाफेकीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सभेला येणाऱ्यांची कसून झडती घेतली जात आहे. सभेला…

माझ्या मुलाने कामं नाही केले तर त्याचे कपडे फाडा

छिंदवाडा : वृत्तसंस्था - देशामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. निवडणुकीत नेते काय बोलतील याचा नेम नाही. काही जण बोलण्याच्या ओघात वादग्रस्त विधान करून अडचणीत आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी आपल्या मुलासाठी मत मागताना अजब…

मजेदार व्हिडीओतून भाजपने उडवली विरोधकांची खिल्ली

नवी दिल्ली: वृत्तसंस्था - भारतीय जनता पार्टीने आज काही अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ रिलीज केले आहेत. या व्हिडीओतून त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत…

पोट निवडणुकीत माझ्या पक्षाच्या लोकांसह सर्व पक्ष भाजपाला विकले गेले : हितेंद्र ठाकूर

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर पोट निवडणुकीत आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले. मित्रपक्षातीलही सगळे विकले गेले. सगळ्यांची कर्ज फिटून गेली. असा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या…

‘बेटी बचाओ’साठी शरद पवारांची धडपड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. प्रचार करताना राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शरद पवार हे 'बेटी बचाओ' मोहिमेचे उदाहरण आहेत. स्वतःच्या मुलीला पराभवापासून…

बाबरी मशीद पाडण्यासाठी छतावर चढले नाही तर पाडायलाही मदत केली ; साध्वी प्रज्ञासिंह यांचे वादग्रस्त…

भोपाळ : वृत्तसंस्था - भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाबरी मशीद पाडण्यासाठी केवळ तिच्या छतावर गेली नव्हती तर पाडण्यासही मदत केली होती. असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले…

पुत्र पार्थच्या विजयासाठी अजित पवारांचे भाजप नेत्यांना कॉलिंग ? अनेकांनी उंचावल्या भुवया

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मावळ लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजप-सेना युतीकडून…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना २३ मे ला फासावर लटकावण्याची भाषा ; काँग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त वक्तव्य

जशपुर नगर (छत्तीसगड) : वृत्तसंस्था - निवडणूक आयोग वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई तर करत आहे मात्र नेते वादग्रस्त वक्तव्य करण्याचे थांबवत नसल्याचे दिसून येत आहे. छत्तीसगढमधील काँग्रेसच्या उमेदवाराने चक्क पंतप्रधान नरेंद्र…

‘ते’ सतत आचारसंहितेचे भंग करत आहेत, मात्र निवडणूक आयोगाचे त्याकडे दुर्लक्ष : माजी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. असे माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरैशी यांनी म्हंटले आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

भाजपच्या ‘या’ मंत्र्याची निवडणूक अधिकाऱ्यांशी हुज्जत, हेलिकॉप्टर तपासणीला दिला नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेण्यास आलेल्या अधिकाऱ्यास धर्मेंद्र प्रधान यांनी अर्वाच्य भाषा करत वाद घातला आहे. धर्मेंद्र प्रधान अधिकाऱ्यांशी वाद घालतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला…