Browsing Tag

loksabha result 2019

देशातील ‘हे’ ‘दिग्गज’ पराभूत, तर ‘या’ दिग्गजांचा ‘दणदणीत’ विजय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीत देशातील अनेक दिग्गजांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अनेक माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. तर अनेक दिग्गजांनी आपला गड राखला आहे. काही दिग्गजांना दणदणीत विजय मिळाला…

रावेर लोकसभा मतदारसंघ : भाजपच्या रक्षा खडसे विजयाच्या दिशेने तर काँग्रेसचे उल्हास पाटील चौथ्यांदा…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल मानल्या जाणाऱ्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आघाडीचे उमेदवार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत.…

राहूल गांधींचा ‘येथे’ विजय निश्चित तर ‘येथील’ जागा डळमळीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम - कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना वायनाडमध्ये ८ लाखांची आघाडी मिळाली आहे. तर अमेठीतून त्यांना १५ हजारांची पिछाडी मिळाली आहे. राहूल गांधी यांनी यावेळी वायनाड आणि अमेठीतून निवडणूक लढविली आहे.गांधी घराण्याचा…

‘अशोक पर्व’ संपले ! नांदेडमधून अशोक चव्हाण पराभूत, भाजपचे प्रताप चिखलीकर विजयी ; जाणून…

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - नांदेड मतदार संघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांची जागा राखण्यास अपयशी ठरले आहेत. भाजपचे प्रताप चिखलीकर ४१,२८३ मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप…

बिहारमध्ये एनडीएची आघाडी ; काँग्रेस – आरजेडीची पिछाडी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे निकाल हाती येत असून जनतेने कोणाला कौल दिला याचे चित्र स्पष्ट होत आहे. राज्यातील महत्वाचे गणल्या जाणाऱ्या बिहार राज्यात एनडीए आघाडीवर असून काँग्रेस - आरजेडी पिछाडीवर आहे. काँग्रेस -…

सुजय विखे यांची आघाडी अडीच लाखांवर ; विजयी घोषणेची औपचारिकता बाकी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपचे डॉ. सुजय विखे यांची आघाडी 2 लाख 46 हजार मतांवर गेली आहे. आता फक्त विजयी घोषणेची औपचारिकताच बाकी आहे. विखेच्या मतांची आघाडी अडीच लाखांवर…

पार्थ पवारांच्या पराभवामुळे पवार घराण्याची ५० वर्षाची विजयाची परंपरा ‘खंडीत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा जवळपास दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला. पार्थ पवार यांच्या पराभवामुळे पवार घराण्यात असलेली ५० वर्षांची विजयाची…

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येताच मोदींना उद्देशून रितेश देशमुख म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज सकाळी आठ वाजल्यापासून लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून निकालाचे प्राथमिक कल समोर येताना दिसत आहेत. त्यानुसार, भाजपाने देशभरात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. शिवाय भाजपाने 2014 चे रेकॉर्ड…

ज्योतिरादित्य शिंदे पराभवाच्या छायेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मध्यप्रदेशातील हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या गुना लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई झाली. मात्र शिंदे घराच्या कॉंंग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे हे येथे पराभवाच्या छायेत दिसत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे आता ६०५०० मतांनी…