Browsing Tag

#Loksabha2019

अशोक चव्हाणांना किरायाने नेते आणावे लागतात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - नांदेडमध्ये महायुतीचा झंझावात एवढा आहे की, अशोक चव्हाणांना किरायाने नेते आणावे लागत आहेत. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज ठाकरे काल मला बसवलेला मुख्यमंत्री म्हणाले. त्याला मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या…

जेव्हा आंबेडकर आणि शिंदे येतात आमने-सामने…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची आज सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये अचानक भेट…

६० वर्षात तुम्हाला साधी मुतारी बांधता आली नाही : संभाजी पाटील निलंगेकर यांचा हल्लाबोल

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतातील डाळीचा भाव लातूरमधून ठरतो. लातुरची बाजारपेठ ही लातुरचा आत्मा. मात्र या बाजारपेठेत ६० वर्षात तुम्हाला मुतारी बांधता आली नाही. तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारता. अशी खरमरीत टीका संभाजी पाटील निलंगेकर यांनी…

त्यांचं अबतक ५६ झाल्याशिवाय राहणार नाही, विनोद तावडे बरसले

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - ५६ संघटना एकत्र येऊन ५६ इंचासमोर टिकू शकत नाहीत. त्यांचं अबतक ५६ झाल्याशिवाय राहणार नाही अशी कोपरखळी तावडे यांनी मारली. तर शरद पवार जे बोलतात ते त्याच्या उलट करतात. ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना आम्ही घेत…

अरे शरदराव आप भी, मोदींचा पुन्हा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शरदराव तुम्ही तर काँग्रेस सोडली होती. तुमच्या पक्षाचं नाव तर तुम्ही राष्ट्रवादी असं ठेवलंय परंतु तरीही तुम्ही त्यांच्यासोबत आहात. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथे आयोजित प्रचार सभेत…

वर्षे सरली तशी ‘या’ मंत्रिणीबाईचे शिक्षण झाले कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माणूस वेगवेगळा व्यवसाय करत असला तरी त्याला शिक्षणाची आवड असेल तर तो कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो. वय वाढत जाते तसे त्यांचे शिक्षण, पदव्या वाढत जातात. पण त्याला राजकारणी अपवाद असतात. त्यांची वये जशी वाढत जाता.…

बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का, विनायक मेटेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या कोंडीने राज्यात भाजपसोबत परंतु बीडमध्ये प्रचार करणार नाही अशी दुहेरी भूमीका घेणाऱ्या शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. भाजप…

भाजपाचे माजी आ. पाटील यांची ‘हीच’ वादग्रस्त क्‍लीप कारणीभूत ठरली अमळनेर येथील मारहाणीला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभेच्या उमेदवारीचा पत्‍ता कट झाल्यानंतर भाजपाचे खासदार ए. टी. पाटील यांनी दि. २६ मार्च रोजी पारोळा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात भाजपाचे माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांनी…

भाजपाला फोडाफोडीचे राजकारण अंगलट आले : छगन भुजबळांचा भाजपाला टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाला फोडाफोडीचे राजकारण अंगलट आल्याचे दिसत आहे. अमळनेरमध्ये गिरीश महाजन यांना झालेली धक्काबुक्की आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली मारहाण यातूनच हे स्पष्ट होते. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन…

पूंछमध्ये EVM मध्ये छेडछाड, ओमर अब्दुल्लांचा आरोप, EVM मशीन बदलले

नवी दिल्ली: वृत्तसंस्था - देशभरात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जागांवर मतदान होत आहे. या व्यतिरिक्त…