Browsing Tag

lost

iPhone | तुमचा आयफोन हरवला किंवा चोरीला गेला तर घाबरु नका, ‘या’ सोप्या ट्रिक्सने…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्याच्या काळात मोबाईल हा आपल्या जीवनाचा महत्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे चुकूनही फोन चोरीला (Stolen) किंवा हरवला (Lost) तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुमचा महागडा फोन चोरीला किंवा हरवला तर तुम्हाला चिंता…

Pune News | कामगाराच्या प्रामाणिकपणामुळे बाजारात हरवलेली ‘पट्टी’ शेतकऱ्याला परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | पुण्यातील मार्केटयार्ड (Pune News) येथे एका शेतकऱ्यांकडून कांदा विक्री करण्यात आली होती. त्यानंतर व्यवहार करत असताना संबधित मालाची 8 हजार 150 रुपये पट्टी झाली. दरम्यान ती पट्टी वाहनचालकाकडून हरवली गेली.…

गडकरींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव 

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाईननागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मुळगावात आणि दत्तक घेतलेल्या गावातही भाजपचा दारूण पराभव झाला आहे.नितीन गडकरींचे मुळगाव…

सर्जिकल स्ट्राइकचे हिरो संदीप सिंग यांना वीरमरण

श्रीनगर: वृत्तसंस्थादोन वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लान्स नायक संदीप सिंह हे सोमवारी (दि.२४) एका चकमकीदरम्यान  शहीद झाले. मात्र, शहीद होण्यापूर्वी…

भारताने मालिका गमावली 

साऊथम्पटन : वृत्तसंस्थाइंग्लंडने भारत विरुद्धचा चौथा कसोटी क्रिकेट सामना जिंकून पाच सामन्यांची मालिका ३-१  फरकाने जिंकली . विजयासाठी मिळालेल्या २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना  १८४ धावांतच भारतीय संघ तंबूत परतला.…

पोलिसांची तत्परता व सामान्य नागरिकाचा प्रामाणिकपणा; युवतीने मानले आभार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनआज (मंगळवार) सकाळी कसबा पेठेत राहणाऱ्या गंधाली पोटफोडे या कोथरुड येथे त्यांच्या चुलत आजोबांचे निधन झाल्याने अंत्यविधी आटोपून पुणे कॅम्प येथील ऑफिसला जाण्यासाठी निघाल्या. दुचाकीवरुन जाताना दु:खद घटनेमुळे त्यांची…

मुलगी होण्याच्या भीतीने पत्नीच्या गर्भावर पतीची लाथा बुक्क्यांनी मारहाण

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी-चिंचवड मधील वाकड येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून गर्भात मुलगी असल्याच्या भीतीने पतीने पत्नीच्या गर्भावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने समोर आले आहे. या घटनेत पत्नीचा गर्भपात झाल्याचे पोलिसांनी…

सांगवी पोलिसात ‘बूट’चोरीला गेल्याची तक्रार; चोर सीसीटीव्हीत कैद!

पिंपरी: पोलीसनामा आॅनलाइनपिंपरी-चिंचवड परिसरातील पिंपळे गुरव येथे घराच्या समोरील कपाटात असलेले ब्रॅंडेड बूट चोरीला गेल्याची तक्रार सांगवी पोलिसात दाखल झाली आहे. बूटचोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणी विद्या समाधान कदम वय-३२ या…

प्रवासात जीपबाहेर काढलेला हात वाहनाच्या धडकेत तुटला

बीड : पोलीसनामा ऑनलाईनबीडमध्ये अंबाजोगाई जवळ लोखंडी सावरगाव मधील लातूर टी-पॉईंटवर प्रवासादरम्यान निष्काळजीपणे जीपबाहेर हात काढल्याने एका व्यक्तीला हात तुटल्याची घटना घडली आहे.वाहनाच्या धडकेत 50 वर्षीय अर्जुन डुरलेकर यांचा हात तुटून…