Devendra Fadnavis | ‘2024 मध्ये केंद्रात मोदी सरकारच येईल, विरोधकांमध्ये अंतर्गत सामना…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Devendra Fadnavis | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) काल (बुधवारी) मुंबई दौऱ्यावर होत्या. त्यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची…