Browsing Tag

marathi news in maharashtra

‘स्वाक्षरी’मध्ये फक्त ‘नाव’ लिहिणारी व्यक्ती असते एकदम ‘निराळी’,…

पोलीसनामा ऑनलाइन - सही कशी करावी हे प्रत्येकाचे अवचेतन मन (subconscious mind) त्याला सांगत असते. आणि तो व्यक्ती आपले जीवन कसा जगतोय आणि त्याला काय करायचं आहे हे त्याच्या सहीवरून दिसून येते. मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल जे…

‘कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावे लागते’, उपमुख्यमंत्री पवारांचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे त्यांच्यातील अंतर्गत वादामुळेच पडणार असल्याचा दावा भाजप वारंवार करत आहे. भाजपच्या या दाव्यावर महाविकास आघाडीनेही सरकारला कुठलाही धोका नसून, हे सरकार पाच वर्षे स्थिर राहील, असे…

Pune : नीता ढमाले यांचे विजयासाठी अंबाबाईचरणी साकडे !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात आजपर्यंत एकदाही महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. यावेळी एक सक्षम महिला उमेदवार म्हणून पदवीधरांचा मिळणारा प्रतिसाद आणि करविरनिवासींनी आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आपला विजय…

Pune : एक वर्षाच्या चिमुरड्याचे 2 महिलांनीकेलं अपहरण, आज पहाटे तो पुन्हा आईच्या कुशीत विसावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील गाडीतळ पुलाखालून दोन दिवसांपूर्वी आईजवळ झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे दोन महिलांनी अपहरण केल्यानंतर आज पहाटे तो चिमुरडा पुन्हा आईच्या कुशीत परत आला. विशेष म्हणजे, त्याला पहाटेच कोणी तरी तिथे आणून…

PAK : इमरान सरकारनं बलात्कार करणाऱ्यांना नपुसक बनवण्याच्या कायद्यास दिली मंजुरी

पोलीसनामा ऑनलाइन - पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मंगळवारी बलात्काऱ्यांना रासायनिक पद्धतीने नपुसक बनवण्याच्या आणि अत्याचाराच्या घटनांशी संबंधित उपोषणासंदर्भातील कायद्यास मान्यता दिली. फेडरल कॅबिनेटच्या बैठकीत इमरान यांनी हा कायदा…

वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वाढीव वीजबिलांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास विरुद्ध भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. त्यानंतर आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपवर शेलक्या शब्दांत हल्ला चढवला आहे.…

केंद्र सरकारनं आणखी 43 मोबाईल अ‍ॅप्सवर आणली बंदी, देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं सांगितलं

वृत्तसंस्था - केंद्र सरकारनं आणखी 43 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. सुरक्षा तसेच देशाच्या अखंडतेसाठी हे अ‍ॅप धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 69अ व्दारे ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारला काही इनपुट…

‘जगातल्या 40 % लोगोमध्ये वापरला जातो लाल आणि पांढरा रंग’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन - तुम्ही जर कधी नीट निरीक्षण केलं असेल, तर बऱ्याचशा लोगोमध्ये लाल आणि पांढरा रंग हमखास दिसतो; तसेच त्यापेक्षाही नवल म्हणजे असे व्यवसाय यशस्वी होण्याचे प्रमाणपण फार जास्त असते. त्यामागचे रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत.…

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात अखेर पुणे पोलिसांना यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आले असून, त्यांना जयपूर येथे गुन्हे शाखेने सुखरूप ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग झाल्याची…

2 भाषेत स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती कशा असतात व त्यांच्या जीवनात नेमक्या कोणत्या अडचणी येऊ शकतात ?,…

पोलीसनामा ऑनलाइन - काही लोक (creativity) वेगळेपणा म्हणून दोन भाषेत सही करतात. आज आपण जाणून घेऊयात अशा लोकांचा स्वभाव कसा असतो आणि त्यांच्या जीवनात काय अडचणी येतात. आता दोन भाषेची सही म्हणजे काय. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीचे नाव मोहित…