home page top 1
Browsing Tag

Nationalist

सातार्‍यातील शरद पवारांच्या सभेवर पुण्याचे खा. गिरीश बापट यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या सभेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. भर पावसात सभा घेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले. यावर भाष्य करताना खासदार गिरीश बापट म्हणाले, शरद पवारांनी पावसात…

हिंमत असेल तर काँग्रेससह विरोधकांनी कलम 370, तिहेरी तलाकचा जाहीरनाम्यात उल्लेख करावा : PM मोदी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची आज जळगावमध्ये पहिली प्रचार सभा पार पडली. पुढील 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार यावं असे आवाहन करत मोदींनी कलम 370,…

लक्ष्मण जगताप यांच्या विजयाचे फक्त लीड मोजायचे : पंकजा मुंडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधकांना मोठा दणका देणार आहेत. जगताप यांना विजयासाठी केवळ लीड मोजायचे असून ते दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम…

‘फायरब्रँड’ नेते नितीन गडकरी सध्या आहेत कोठे ? निवडणुकीपासून दूर ठेवल्याची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात यशस्वी मंत्री म्हणून विरोधकांकडूनही प्रशंसा मिळविलेले आणि स्पष्टवक्ते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या कोठे आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ लागला…

‘मंत्री महोदय यहा कुछ बदलाव आ चुका है, दूसरा कुछ काम मिलता है तो देखलो’, शरद पवारांची…

तळेगाव (मावळ) : वृत्तसंस्था - मंत्री महोदय यहा कुछ बदलाव आ चुका है, दूसरा कुछ काम मिलता है तो देखलो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यवर केली आहे. मावळ विधानसभा मतदार संघासाठी तळेगाव येथे…

शिवाजीनगर विधानसभा : सध्याची इन्कमिंग मनपा निवडणूकीत डोकेदुखी ठरणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने इन्कमिंग सुरू केल्याने यापूर्वी भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही इन्कमिंग होत असली तरी 2022 मध्ये होणाऱ्या…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 5,534 उमेदवारांचा अर्ज दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह तब्बल 5,534 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक…

श्रीगोंद्यात राजकीय भूकंप ! राष्ट्रवादीचे विद्यमान आ. राहुल जगतापांची माघार, घनश्याम शेलार NCP कडून…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार हे निवडणूक रिंगणात…

तिकीट नाही मिळालं म्हणून अवघ्या 1 महिन्यात ‘या’ नेत्याची शिवसेनेतून राष्ट्रवादीत…

पुसद : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपतर्फे उमेदवारांची  यादी  जाहीर करण्यात आली. यामध्ये नाराज झालेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.  गेल्याच महिन्यात पुसदचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील यांनी शिवसेनेत प्रवेश…

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गणेशोत्सव व मोहरम काळासाठी शहरबंदी असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक समद वहाब खान हा पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी फरार होता. तो आज घरी येणार असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली आहे.…