Browsing Tag

Navi Delhi

Independence Day | लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यावर होणार फुलांची बरसात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Independence Day । दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतात (75 वा) स्वातंत्र्य दिन (Independence Day) अमृतमहोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी सुरु आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर…

Sachin Vaze Case : फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट, शिवसेनेच्या 2 नेत्यांची दिली नाव?

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन - अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. आता या प्रकरणी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी…

‘गंगूबाई काठियावाडी’च्या शीर्षकावर भडकले काँग्रेसचे आमदार; केली नाव बदलण्याची मागणी,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटाशी संबंधित वाद काही नवीन नाहीत. भन्साली यांच्या भव्य आणि रंगीबिरंगी चित्रपटांवरील विवादही याचप्रामणे आहेत. 'राम लीला' आणि 'पद्मावत'च्या वादानंतर आता गंगूबाई काठियावाडी या…

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोठे बंधू मोहम्मद मुथू मीरा लेब्बई मरैकयार यांनी तामिळनाडूतल्या रामेश्वरममध्ये राहत्या घरी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता अखेरचा श्वास घेतला. ते १०४ वर्षांचे होते.…

Women’s Day : ‘या’ महिला शास्त्रज्ञांनी लिहिली अंतराळ यशाची गाथा, अंतराळ मोहिमेला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र सामान्यत: पुरुषप्रधान क्षेत्र मानले जाते. सुरुवातीला खूपच मर्यादित स्त्रिया या क्षेत्राला आपले करीयर म्हणून निवडत असत परंतु काळानुसार पारंपरिक विचारसरणी बदलली आणि स्त्रियांनी…

यूजर्सना होणार फायदा ! BSNL चा नवा Data Add-ons प्लान जाहीर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तससंस्था -  बीएसएनएल कंपनीने एक नवीन प्लान तयार केला आहे. आता १२ डेटा अ‍ॅड ऑन असा प्लान बीएसएनएलने जाहीर केला आहे. हि एक यूजर्ससाठी चांगली बातमी बीएसएनएलने दिली आहे. यामध्ये युजर्संना नियमित अधिक डेटा मिळणार आहे. जे यूजर्स…

‘आप’ची ताकद आणखी वाढणार ! ‘फेमिना मिस इंडिया दिल्ली-2019’ हा किताब मिळवलेली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  'फेमिना मिस इंडिया दिल्ली-2019' हा किताब मिळवलेली मानसी सेहगल हिने आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला आहे. मानसीने राजेंद्रनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राघव चड्ढा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. मानसी सेहगल ही…

खाजगी रुग्णालयांत 250 रुपयांना मिळणार ‘कोरोना’ लसीचा एक डोस, सरकार लवकरच करणार घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना साथीच्या कहरादरम्यान भारतात लसीकरण कार्यक्रम सुरु झाला आहे. या लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरु झाला होता, ज्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा…

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशामध्ये जसा कोरोनाचा धोखा वाढत आहे. तसेच फसवणुकीच्या घटनेतसुद्धा वाढ होत आहे. यामध्ये बँकिंग फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंटरनेटचा वाढता वापर. याचाच फायदा सायबर…

फायद्याची गोष्ट ! सोने खरेदीवर RBI कडून डिस्काऊंट, केवळ 5 दिवस मिळणार स्वस्त Gold

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  सोन्याच्या सतत घसरणार्‍या किंमती दरम्यान स्वस्त सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. त्यातच आरबीआय आपल्याकडून ग्राहकांना सोन्याच्या खरेदीवर डिस्काऊंट सुद्धा देत आहे. सरकार पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बाँड 2020-21…