home page top 1
Browsing Tag

obesity

जंक फूड खाणाऱ्यांनो सावधान ! डोळ्याने दिसणे कमी होऊ शकते

पोलीसनामा ऑनलाईन टीम - माणसाचे जीवन आजकाल अतिशय धावपळीचे होत चालले आहे. लोकांकडे व्यवस्थित जेवण करण्यासाठी सुद्धा वेळ राहिला नाही. अशा परिस्थितीत जंक फूड खाण्याचे प्रमाण मात्र वाढत चालले आहे. मग त्यामुळेच लठ्ठपणा आणि अनेक जीवघेणे आजार होत…

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी घ्या ‘हा’ आहार ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम - लठ्ठपणापेक्षाही वाढलेले पोट आपल्याला अजिबात आवडत नाही. पण आपली इच्छा असो वा नसो आपले आहाराकडे थोडे दुर्लक्ष झाले की आपल्या पोटावरची चरबी वाढायला लागते. काहीजणांचं शरीर सर्वसाधारण दिसतं, पण पोटाचा घेर मात्र प्रचंड…

‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’ आजारांवरही मिळवता येते नियंत्रण, जाणून…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आपण निरोगी आणि सुदृढ राहण्यसाठी नियमित योगासने करा. असे अनेकजण आपल्याला सांगतात आणि योगासने केल्याने आपल्याला खूप फायदाही होतो. परंतु, या सर्व आसनातील धनुरासन हे असे आसन आहे. की, ते केल्यामुळे आपला लठ्ठपणा तर कमी…

किशोरवयातील लठ्ठपणामुळे वाढतो ‘हार्ट फेल’ चा धोका !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - लठ्ठपणा ही समस्या सध्या संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरत आहे. भारतामध्येही लठ्ठपणा ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. बदललेली जीवनशैली हे याचे प्रमुख कारण आहे. शिवाय ही समस्या केवळ प्रौढांमध्ये नसून सर्व वयोगटाच्या…

का येतो अचानक ‘लठ्ठपणा’ ? जाणून घ्या कारणे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - लठ्ठपणामुळे शरीराला अनेक आजार जडतात. म्हणूनच लठ्ठपणा आला की अन्य आजारही आपोआपच येतात. हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी आजार लठ्ठपणासोबतच येतात. यासाठी वजन हे उंचीशी साजेसेच हवे. सुमारे ५ फूट उंचीसाठी ६० किलो वजन अपेक्षित…

‘या’ सोप्या उपायाने कमी होतो लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका !

पोलिसनामा ऑनलाईन टीम- भारतात आठवड्यात एकदिवस तरी उपवास करणारे असंख्य लोक आहेत. मात्र, हा उपवास देवासाठी केला जातो. विविध धर्मात उपवासाला खूप महत्व आहे. त्यातच भारतीय संस्कृतीत उपवासाला खूपच महत्व आहे. देव, धर्मासाठी उपवास केला जात असला तरी…

आईमुळेही मूल होऊ शकते लठ्ठ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम- अलिकडे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी विविध तज्ज्ञ नेहमीच मार्गदर्शन करत असतात. तासनतास एकाच ठिकाणी बसून टीव्ही बघणे, व्हिडिओ गेम खेळणे, मैदानी खेळ न खेडणे, जंक तसेच फास्ट…

काम करताना जंक फूड खाताय ? वेळीच व्हा सावध

पोलीसनामा ऑनलाइन - अनेकांना घरी अथवा ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची सवय असते. ही सवय अतिशय घातक असून अशी सवय असल्यास वेळीच सावध होण्याची गरज आहे. या सवयीमुळे विविध प्रकारचे आजार बसल्या जागी होऊ शकतात. काम करताना जंक खाण्याच्या…

दिवसभर एसीमध्ये बसून ‘ही’ समस्या उदभवू शकते

पोलिसनामा ऑनलाईन टीम- आपण ऑफिस, घरी, कारमध्ये नेहमी एसी लावून वावरत असाल तर जरा थांबा. दिवसभर एसी मध्ये बसून तुम्हाला उन्हापासून संरक्षण नक्कीच मिळेल. पण कायम एसीत राहण्याचे काही धोके सुद्धा आहेत. त्यामुळे काही काळ आपण सामान्य तापमानात…

‘हे’ ४ पदार्थ खाल्ल्याने वाढतो तुमचा लठ्ठपणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - वजन कमी व्हावे किंवा नियंत्रित रहावे म्हणून अनेकजण डाएट करतात. व्यायाम सुद्धा करतात. मात्र, कधी कधी एवढे करूनही वजन कमी होताना दिसत नाही. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार…