Browsing Tag

oxygen cylinder

दुर्देवी ! ऑक्सीजन पोहचण्यास झाला उशीर; कर्नाटकच्या हॉस्पिटलमध्ये 24 कोविड रुग्णांचा मृत्यू

बेंगळुरु : वृत्तसंस्था - देशात ऑक्सीजनच्या कमतरतेने मृत्यू होण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. आता कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे किमान 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना काल मध्यरात्री घडली. दुर्घटनेनंतर…

जळगाव : ऑक्सिजन अभावी पाचोर्‍यात दोघांचा मृत्यु?

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ऑक्सिजन अभावी एका तरुणासह दोघांचा मृत्यु झाला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.महेश तानाजी राठोड (वय ३२, रा. कुर्‍हाड, ता. पाचोरा) आणि…

… म्हणून 4 मेपासून अमेरिकेचा प्रवास करू शकणार नाहीत भारतीय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने विध्वंस सुरू केला आहे. तर, हजारो रूग्णांचा मृत्यू होत आहे. भारतात कोरोनामुळे बिघडणारी स्थिती पाहून अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने 4 मेपासून भारतीयांच्या युएस…

सोडू नको तू धीर…राहूया खंबीर म्हणत संकटांशी लढण्याचा निर्धार ! मराठमोळ्या युवकाने पोवाड्यातून…

पोलीसनामा ऑनलाईन - सोडू नको तू धीर, राहूया खंबीर म्हणत अभिषेक शिरीष खेडकर या मराठमोळ्या युवकाने आपल्या पोवाड्यातून समाजाला संकटांशी धैर्याने सामना करण्याचा संदेश दिला आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी हा पोवाडा सोशल मीडियावर वायरल केला…

आईला ऑक्सिजन मिळावा म्हणून मुलानं केली पोलिसांकडे डोके टेकवून गयावया, त्यांनी VIP साठी सिलिंडर…

आग्रा : वृत्तसंस्था -   कोरोनामुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. संपूर्ण देशाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर गेली असताना माणुसकीला काळिमा फासणाऱ्याही घटना घडत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या…

बेडच्या शोधात रुग्णासह ऑक्सिजन सिलिंडर घेऊन नातेवाईकांची 3 दिवस पायपीट

अहमदाबाद : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. अशातच गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कोरोना रुग्णाला 3 दिवस…

पोलिसांनी रात्रभर ऑक्सिजनची गाडी रोखल्याने रुग्णाचा मृत्यू, पोलिसांनी आरोप फेटाळले

जींद/हरियाणा : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. काही राज्यामधील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा प्रचंड जाणवत आहे. वेळेवर ऑक्सिजन मिळत…

Pune : लोणी देवकर MIDC तील कंपनीतून 7.5 लाखांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त, इंदापूर पोलिसांची कारवाई

इंदापूरः पोलीसनामा ऑनलाइन - लोणी देवकर (ता. इंदापूर) एमआयडीसीत ऑक्सिजन सिलेंडरचा अवैध साठा असलेल्या कंपनीवर छापा टाकून इंदापूर पोलिसांनी 7 लाख 55 हजार 700 रुपयांचा ऑक्सिजन साठा व मुद्देमाल जप्त केला आहे. हा ऑक्सिजन साठा हा संबधित कंपनीने…

इराकमध्ये अग्नीतांडव ! रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट, 82 जणांचा मृत्यू तर 110 जखमी

बगदाद : पोलीसनामा ऑनलाइन -   कोविड रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत 82 जणांचा मृत्यू झाला. तर 110 जण जखमी झाले आहेत. इराकची राजधानी बगदादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या…

Twitter वर मिळेल Remdesivir, बेड्स अन् ऑक्सिजनची माहिती, जाणून घ्या

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. बेड्स, ऑक्सिजन सिलेंडरसह, इंजेक्शन औषधांचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना भेडसावणाऱ्या या समस्येवर ट्विटरने नवे…