Browsing Tag

Patiala House Court

निर्भया केस : चारही दोषींना 20 मार्चला होणार ‘फाशी’, पटियाला हाऊस कोर्टानं जारी केलं…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. दिल्ली न्यायालयाने हे डेथ वॉरंट जारी करुन फाशीची तारीख निश्चित केली आहे. दिल्ली न्यायालयाकडून आता निर्भयाच्या…

निर्भया केस : फाशी टाळल्यानंतर कोर्ट म्हणालं – ‘जेव्हा दोषी देवाला भेटतील त्यावेळी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणी चारही दोषींच्या फाशीवर पटियाला हाउस कोर्टाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणली आहे. जुन्या डेथ वॉरंटनुसार, सर्व दोषींना आज मंगळवारी सकाळी 6 वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. हा निर्णय सोमवारी…

निर्भया केस : न्यायाधीशांनी दोषींच्या वकिलांना फटकारलं, म्हणाले – ‘तुम्ही आगी सोबत…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया केसमधील चारही दोषींच्या फाशीला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणी सोमवारी कोर्टात अनेक तासांची दीर्घ सुनावणी झाली. या केसच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोषींचे वकिल एपी…

निर्भया केस : पवन जल्लादने तिहार तुरूंगात 4 दोषींना फाशी देण्याची तयारी केली सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने दोषी अक्षयची याचिका फेटाळून लावली आहे. यासोबतच तिहार जेल प्रशासनाने पवन जल्लाद यांच्यासोबत मिळून पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तिहार जेल…

शेवटच्या वेळी कुटूंबाला केव्हा भेटायचं ते सांगा, ‘तिहार’च्या प्रशासनानं निर्भयाच्या…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - निर्भया गँगरेप आणि मर्डर केसच्या चारही दोषींना तिहार कारागृह प्रशासनाने लेखी सूचना दिली आहे की, कुटुंबियांची शेवटची भेट जेव्हा घ्यायची असेल तेव्हा त्यांनी आपले कुटुंबिय आणि कारागृह प्रशासनाला सांगावे. मुकेश आणि…

निर्भया केस : फाशीच्या ‘दहशती’नं चारही दोषी भीतीच्या सावटाखाली, सर्वाधिक विनय घाबरलेला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणात डेथ वॉरंट जारी केल्यानंतर तिहार कारागृहातील चार दोषी (अक्षयसिंग ठाकूर, मुकेश सिंह, पवन कुमार गुप्ता आणि विनय कुमार शर्मा) गंभीर अवस्थेत आहेत. त्याच्या चेहर्‍याचे भाव बदलले आहेत. चारही आरोपींनी…

निर्भया केस : ‘या’ दोषीला आत्ताच फाशी नाही होणार ? जेलचा ‘हा’ नियम येतोय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यापूर्वी चौदा दिवसांची वेळ देण्यात आली आहे. दोषी पवनजवळ अजूनही क्यूरेटीव्ह आणि दया याचिका दाखल करण्याचा पर्याय शिल्लक आहे. अशातच जर पवनने क्यूरेटीव्ह आणि दया याचिका दाखल केली तर…

2012 दिल्ली निर्भया केस : अशा गंभीर गुन्ह्यातील दोषींना शिक्षा सुनावण्यास इतका विलंब का ? वाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वात जास्त चर्चेत असलेल्या निर्भया प्रकरणातील आरोपींना दोषी ठरल्यानंतरही शिक्षा दिली जात नाही. तेव्हा या विषयावर चर्चा होणे अधिक महत्त्वाची ठरते. खरं तर न्यायालयीन यंत्रणेतील ढिसाळ कारभाराचा पुरेपूर फायदा आरोपी…