home page top 1
Browsing Tag

Pimple Gurav

पार्किंगच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपळे गुरव येथील जवळकरनगर मध्ये पार्किंगच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली असू  याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.…

मंदिराचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळला : ३ ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - मंदिराचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळून अपघात झाल्याची घटना पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ बुधवारी दुपारी घडली. या घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले असल्याचे समजतेय. स्लॅब कोसळला त्यावेळी १०…

चालत्या कारने घेतला पेट

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपळे गुरव येथे रविवारी सायंकाळी चालत्या कारने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली.अग्निशामक विभागाने माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील जगताप पेट्रोल पंपाजवळ मोटारीतून धूर येत असल्याची माहिती…

‘बायसिकल शेअरिंग’च्या अंतर्गंत  पिंपळे गुरव, पिंपळे सौदागारसाठी २०० सायकली

पिंपरी  : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहरात 'बायसिकल शेअरिंग' स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागार भागात २०० सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार असून हा प्रकल्प १५ ऑगस्टला सुरु करण्याचे नियोजित आहे.केंद्र…