home page top 1
Browsing Tag

pmpml

पीएमपीएमएल मध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर आणि परिसरात पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने, मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचे १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही…

पीएमपीएमएल मध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर आणि परिसरात पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांचे दागिने आणि पैसे चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-२ ने अटक केली आहे. या टोळीकडून १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३० हजार रुपये रोख असा एकूण ४…

वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या ‘त्या’ पीएमपी बसला ५ हजारांचा दंड !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सातारा रस्ता बीआऱटी मार्गावर धनकवडी येथे एकामागे एक अशा बंद पडलेल्या ३ पीएमपी बसेसमुळे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. त्यानंतर बराच वेळ या बसेस मार्गातून न काढल्याने वाहनांच्या लांबच…

फक्त महिलांसाठी कोंढवा येतून बससेवा सुरू ( हसीना इनामदार )

पुणे ( कोंढवा ) : पोलिसनामा ऑनलाईन - कोंढवा परिसरातून फक्त महिलांसाठी कोंढवा ते पुणे स्टेशन बससेवा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली. माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्या हस्ते या महिलासाठी असलेल्या या विशेष…

पीएमपी घेणार ४० बसेस भाड्याने..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) आता माजी सैनिकांच्या पत्नी व विधवांना आधार देण्यासाठी या महिलांच्या बचत गटांकडून सुमारे ४० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. या विषयीचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या…

महिन्यातून ‘या’ दिवशी “तेजस्विनी” बस मधून करा मोफत प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दर महिन्याच्या ८ तारखेला ‘तेजस्विनी’ बसमधून प्रवासी महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून महापौर मुक्ता टिळक यांनी ही घोषणा केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील तेजस्विनी…

पुणेकरांना बसची वाट पाहावी लागणार नाही : मुख्यमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पीएमपीची बस खरेदी ही पारदर्शी पद्धतीने सुरू आहे. पुढील वर्षा अखेर पीएमपीच्या बस ताफ्यात साडेतीन हजार बसेस असतील. यामुळे पुणेकरांना बसची वाट पाहावी लागणार नाही, दर ५ मिनिटांच्या आत १ बस प्रवाशांना मिळेल असा विश्वास…

पुणेकर करतायत जुन्या बसमधून प्रवास !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पीएमपी च्या ताफ्यात असलेल्या बसचे सरासरी वयोमान 9 वर्ष इतके झाले आहे. ही माहिती पीएमपी प्रशासनाने सर्व साधारण सभेत दिली.पीएमपी करिता २४० सीएनजी बस खरेदी साठी पीएमपीएमएलला ११६ कोटी रुपये टप्प्याने उपलब्ध करुन…

चिल्लर ठेवण्यासाठी पीएमपी नव्या बॅंकेच्या शोधात : रोज होते एवढी चिल्लर जमा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दैनंदिन तिकीट विक्रीतून रोज सुमारे दीड लाख चिल्लर रक्‍कम जमा होते.  सध्या दर चार ते पाच दिवसांनी बॅंकेकडून ही चिल्लर स्वीकारण्यात येते. पण त्यामध्ये पीएमपी प्रशासनाला काही प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. परिणामी…

पीएमपी आगार प्रमुख आणि चालक निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादावादीत हडपसर आगाराच्या आगार प्रमुखाने चालकाच्या डोक्यात लोखंडी वस्तुने मारले. याप्रकरणात पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने दोघांनाही आज (शुक्रवार) निलंबित केले. या…