Browsing Tag

Police Sub Inspector

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

अलवर : वृत्तसंस्था - राजस्थानातील अलवर जिल्ह्यामधील खेरली पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरी हुंड्यासाठी होणार्‍या छळाला कंटाळून एक महिला खेरली पोलीस ठाण्यात आली होती. तेथील पोलीस उपनिरीक्षकाने तिची तक्रार नोंदवून…

Pune News : कोर्टात हजर न राहिल्याने पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर पोलिसांनी गुंड, गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोहिम उघडलेली असून अनेक गुंडांना जेरबंद केले आहे. अशात अटक केलेल्या आरोपींना न्यायालयापुढे हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्याचे काम सध्या सुरु आहे. अशावेळी…

Pimpri News : ‘या’ कारणामुळे पिंपरीच्या पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन,…

पिंपरी : पिपंरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याने आरोपीला जामीन मिळण्यास मदत झाली तसेच तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत…

गृहमंत्र्यांनी साजरा केला बंदोबस्तातील पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गृहमंत्री अनिल देशमुख काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सळाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी थोडा वेळ थांबून संवाद साधला.…

40 हजार रूपयांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले. दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे धुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.सचिन प्रभाकर गायकवाड़…

पोलिस उपनिरीक्षकाच्या 650 जागांची जाहिरात रद्द करण्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात एमपीएससी अंतर्गत निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या ६५० जागांच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि माजी आमदार रामराव वडकुते यांनी या जाहिरातीत राखीव प्रवर्गाच्या जागांमध्ये…

राज्य पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकांच्या 650 जागा, MPSC मार्फत होणार भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी या वर्ग 'ब' च्या 806 जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या सर्वाधिक 650 जागांचा समावेश आहे.…

तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचा मुलगा हरवला असून त्याच्या तपासाबाबत चौकशी करण्यासाठी ते पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी…