‘ग्रामपंचायत निवडणुकीत ‘महाविकास’ला 80 % जागा’ !
पोलिसनामा ऑनलाईन टीम: राज्यात सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. आज राज्यातील विविध भागांत मतदानाची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी…