Kolhapur News : रेशन कार्डास आधार लिंक न झाल्यास धान्य बंद – जिल्हाधिकारी
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - ज्या व्यक्तीने रेशन कार्डाला आधार क्रमांक लिंक नाही केल्यास धान्य बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. रेशनकार्डवरील सर्व लाभार्थी व्यक्तींचे शंभर टक्के आधार कार्ड लिंक…