Browsing Tag

Ravi Gaikwad

‘मातोश्री’कडे राजीनामा देण्यासाठी निघालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने राजीनामा देण्यासाठी चार ट्रॅव्हल्सने निघालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मध्यरात्री पोलिसांनी वाटेतच अडविले. त्यांना तुळजापूर येथे रोखून परत पिटाळण्यात आले आहे.…