Browsing Tag

Religious

Unlock 4 : केंद्र सरकारकडून ‘अनलॉक 4’ ची नियमावली जाहीर, जाणून घ्या काय चालू अन् काय बंद…

वृत्तसंस्था - वृत्त संस्था - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारनं अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दररोज समोर येणार्‍या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं…

Coronavirus : WHO नं जारी केल्या ‘रमजान’साठी ‘मार्गदर्शक’ सूचना, सांगितलं…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  -   जगभरात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या उद्रेकादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने 23 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या रमजान महिन्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोविड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर संघटनेने बऱ्याच…

भारतीयांवर धार्मिक पगडा अजूनही कायम 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - धार्मिक सणाच्या दिवशी भारतीय हे परंपरेनुसार देवळात जाऊन पूजा करणे, देवाचे दर्शन करणे या गोष्टी अजूनही नियमितपणे करत असतात. हेव धार्मिक संस्कार भारतीयांना समाजात ज्या गोष्टी वाईट म्हणून गणल्या जातात, त्या…

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष नको : आरएसएस

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाशबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात ऐतिहासिक निकाल दिला होता. या निर्णयामुळे देशभरातील महिलांमधून आनंद व्यक्त होत असताना आरएसएसने मात्र धार्मिक भावनांचा मुद्दा उपस्थित…

जगातील सर्वात मोठ्या घुमटाची पुण्यात निर्मिती 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजगातील सर्वात मोठ्या व्यासाच्या घुमटाची निर्मिती पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्थेकडून करण्यात आली आहे. या संस्थेने पुण्याजवळील लोणी काळभोरमधे उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थनागृहाचा घुमट, हा  १६० फूट…

उपवास करण्याचे काय आहेत फायदे… 

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनप्रत्येक धर्मामध्ये उपवास केला जातो, त्याची करणे वेगळी असतील परंतु उपवास हा केवळ धार्मिक कारणांपुरता मर्यादीत नसून त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. भारतीय संस्कृतीचा उपवास हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.…

बजरंग दल आणि विहिंप धार्मिक दहशतवादी संघटना,अमेरिकन सीआयएचा अहवाल

नवी दिल्ली: वृत्तसंस्था‘द वर्ल्ड फॅक्टबुक’ हे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा वार्षिक अहवाल सादर करते . सीआयए दरवर्षी विविध देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, ऊर्जा, दूरसंचार, परिवहन, लष्कर, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि राजकीय…

धार्मिक कार्यक्रमातील ‘प्रसादा’च्या अन्नातून विषबाधा

कोल्हापूर: पोलीसनामा आॅनलाइनआजरा तालूक्यातील होन्याळी गावामध्ये धार्मिक कार्यक्रमातील प्रसाद खाल्याने अन्नातून 40 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही विषबाधा आंबील आणि घुगऱ्यांच्या प्रसाद खाल्याने झाल्याचे समजत आहे.…

धार्मिक सलोखा राखण्यासाठी कार्य करणार: सचिन आडेकर

पुणे: पोलीसनामा आॅनलाइनमराठा सेवा संघाचे पुणे शहराचे कार्याध्यक्ष सचिन आडेकर यांचा उद्या (रविवारी) वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांनी विविध संकल्प केले आहेत. सद्यस्थिती पहाता सामाजिक आणि धार्मिक सलोख्याची गरज आहे. तो राखण्यासाठी…

आता साधू-संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची ही देशातील पहिलीच वेळभोपाळ : वृत्तसंस्था मंत्रिपदासाठी आता देशातंतुम्ही नेता असणे गरजेचे नसून केवळ धार्मिक गुरू किंवा साधू-संत असणे आवश्यक असते असे चित्र सध्या मध्यप्रदेशात दिसत आहे. देशातील…