Browsing Tag

resign

‘विप्रो’चे CEO आबिद अली झेड नीमचवाला यांचा ‘राजीनामा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  - विप्रो कंपनीचे सीईओ आबिद अली झेड नीमचवाला यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी सूचना त्यांनी विप्रो बोर्डाला दिली आहे. विप्रो बोर्ड नवीन सीईओचा शोध घेत असून तोपर्यंत नीचमवाला हे सीईओ पदावर राहतील, असे…

‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुलेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने ‘पिंपरी…

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या कक्षाबाहेर राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे. महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माईंनी वादग्रस्त…

आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ दिला. दीपक सावंत हे शिवसेनेच्या कोट्यातून राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेले होते. तर…

महिला-बालमृत्यू प्रकरणी मेनका गांधींनीही राजीनामा द्यावा : मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वन विभागाने यवतमाळमधील अवनी या वाघिणीला ठार केले होते. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे केंद्रीय मंत्री मेनका गांधी म्हणत असतील तर देशातील महिला-बालमृत्यूंची जबाबदारी स्वीकारून…

मल्ल्याने केलेले आरोप गंभीर, अर्थमंत्री जेटलींनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाबँकांना हजारो कोटींचा चूना लावून देशाबाहेर पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याने बुधवारी धक्कादायक विधान केल्याने देशात खगळब उडाली आहे. मी भारताबाहेर पडण्यापूर्वी अर्थमंत्री अरूण जेटली यांना भेटलो होतो, असे…

मराठा आरक्षणप्रश्नी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षण प्रश्न चांगलाच चिघळला आहे. राज्यभरात आज वेगवेगळ्या ठिकाणी बंद पाळण्यात आला. राज्यातील पुणे (चाकण) ,सोलापूर ,औरंगाबाद या ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसचे…

आयपीएस ज्योतिप्रिया सिंह यांच्यावर कारवाई करा, अन्यथा मी राजीनामा देईन- आमदार राजेश क्षीरसागर

नागपूरः पाेलीसनामा ऑनलाईनराष्ट्रवादी काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आणि  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचे निलंबन करण्यात आलं आहे. यावेळी कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश…

भाजप खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत ? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनभाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त सूत्रांकडून समजते आहे. गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी गोपाळ शेट्टी यांचा चांगलाच समाचार घेतला होता…

धनगर आरक्षणाबाबत फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन"पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी चौंडी, अहमदनगर येथे झालेल्या गोंधळानंतर राज्याच्या गृहविभागाने आकसापोटी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र…

मी राजीनामा दिलाच नाही : छिंदम

अहमदनगरः पोलीसनामा आॅनलाईनअहमदनगर मनपाचा भाजपामधून हकालपट्टी केलेला उपमहापाैर श्रीपाद छिंदमच्या राजीनामानाट्याची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. शिवाजी महाराजांबद्दल अक्षेपार्ह विधान केल्यामुळे छिंदमवर कारवाई करण्यात आली होती. यावरुन…