Browsing Tag

Saamna Editorial

Shiv Sena | ‘महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन; रेटून खोटं बोलण्याची हिंमत व आत्मविश्वास…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Shiv Sena | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात परस्परात जुंपली आहे. अनेक मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाची तोफ डागली आहे. यातच भाजप आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात तर…

“इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या न्यायव्यवस्थेत होती, पण आज……

पोलिसनामा ऑनलाईन - भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर अशा प्रकरणात फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना तेथील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सारकोझी यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. या पार्श्वभूमीवर सारकोझी यांच्या या…

Air Strike चे भांडवल; मार्केटिंग करणारे चिन्यांच्या घुसखोरीबाबत मिठाची गुळणी धरून बसणार नाहीत अशी…

पोलीसनामा ऑनलाइन - पाकिस्तानवर केलेला हवाई हल्ल्याबद्दल शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राइक किंवा पुलवामा हत्याकांडानंतर पाकिस्तानवर केलेले एअर स्ट्राइक (Air strike) याचे पुरेपूर भांडवल आणि मार्केटिंग…

शिवसेनेची PM मोदींवर टीका, परत-परत तेच ते भाषण केल्याने टाळ्या मिळतील, पण मतदान नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने निकालानंतर भाजपपासून फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत जास्त जागा…

सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यापासून केंद्र सरकारला कोणी रोखले ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राहुल गांधी यांनी 'माफी मागायला माझे नाव राहुल सावरकर' नाही असे म्हंटल्यापासून सावरकरांच्या नावाने राजकारण चांगलेच तापलेले आहे. त्यानंतर शिवसेनेने आमची सावरकरांच्या बाबतीत भूमिका बदललेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.…

पुन्हा एकदा ‘निशाणा’, ही तर संजय राऊतांची ‘बौध्दिक’ दिवाळखोरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना आपल्या मुख्यपत्र सामनातून भाजपवर बाण मारत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या तरुण भारत या वृत्तपत्राने देखील सामना संपादक संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षाचा…

…तर लोकांना गोळ्या घालणार का ? शिवसेनेच्या निशाण्यावर पुन्हा मोदी सरकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीरमधील कलम ३७० हटवून सरकारने धाडसी पाऊल टाकले व देश त्याबद्दल आनंदी आहे. मात्र काश्मीर आणि आर्थिक मंदी हे दोन भिन्न विषय आहेत. काश्मीरात विद्रोही रस्त्यांवर उतरले तर त्यांना बंदुकांच्या जोरावर मागे रेटता…

‘बुरखाबंदी’च्या मागणीवरुन संजय राऊत यांची माघार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बुरख्यावर बंदी घालण्याच्या श्रीलंकेच्या निर्णयाला पाठिंबा देत भारतातही अशा स्वरुपाच्या निर्णयाची मागणी महाराष्ट्रदिनी छापून आलेल्या सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आली होती. त्याला अनेकांनी आक्षेप घेतला तर काहींनी…

‘सामना’ ने घेतला यू-टर्न ; सरकाराचे ‘रेकॉर्डब्रेक’ कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेली साडेचार वर्षे सरकारच्या कोणत्याही निर्णयावर जबरदस्त टिका करणाऱ्या शिवसेनचे मुखपत्र असलेल्या सामना ने युती झाल्यानंतर १८० कोनातून यू-टर्न घेतला आहे. मोदी, अमित शहा यांच्यावरील टिकेने दिवसाची सुरुवात करणाऱ्या…

‘जवानांचा बदला घेण्यासाठी मत म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेली साडेचार वर्षे ‘सामना’तून केंद्र सरकारवर निशाणा साधत असताना सोमवारी भाजप व शिवसेनेत युती झाली. त्यानंतर आता सामना चा अग्रलेख कसा असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. युती झाली तरी सामन्यातील अग्रलेखाची…