Browsing Tag

sachin bhosale

Ajit Pawar Group | पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांना धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या वाटेवर?

पिंपरी : Ajit Pawar Group | पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) वाटेवर असल्याचे वृत्त आहे. आज अजित पवार (Ajit Pawar) हे पिंपरी-चिंचवडमध्ये असतानाच ही बातमी येऊन धडकली आहे. अजित…

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – वेगवेगळे बहाणे करून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | कारचा काचा फोडून, चाक पंक्चर झाल्याचा बहाणा करून आणि पैसे खाली पडल्याचे सांगुन चारचाकींमधील बॅगा चोरून (Bag Lifting Cases In Pune) नेणार्‍या परप्रांतीय टोळीला कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon…

विधानसभा 2019 : पिंपरी पालिकातील ‘या’ 17 नगरसेवकांना आमदारकीचे ‘वेध’

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनालाइन - औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या आणि श्रीमंत महापालिकेमुळे वेगळी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील 17 नगरसेवाकांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधल आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा…

आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात नगरसेवकाने सोडले डुक्कर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनथेरगाव परिसरात डुकरांचा सुळसुळाट झाला असून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पालिकेच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.…

परिवहन कर्यालयात महापुरुषांच्या पंगतीत पंतप्रधान

विरोधकांच्या संतप्त प्रीतिक्रियावाकड : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात महापुरुषांच्या फोटोसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक अॅड.सचिन भोसले यांनी हा प्रकार…