Browsing Tag

safe

Happy New Year | 2022 सुुरू होण्यापूर्वी आवश्य करा ‘ही’ 7 कामे, संपूर्ण वर्षभर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Happy New Year | नवीन वर्ष 2022 (New Year 2022) जीवनात सुखसमृद्धी घेऊन यावे असे सर्वांना वाटते, आगामी काळात पैशाची कमतरता भासू नये. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय सुद्धा करतात. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त…

Worlds Safest City | जगातील सर्वात Safe शहरांमध्ये डेन्मार्कचे Copenhagen पहिल्या नंबरवर, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Worlds Safest City | द इकॉनॉमिस्ट इन्टेलिजन्स युनिट (the Economist Intelligence Unit) च्या एका स्टडीत समजले आहे की, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन (Copenhagen) जगातील सर्वात सुरक्षित शहर आहे, तर या यादीत टोरंटो…

‘शूज’ आणि ‘चप्पल’ घालून ‘या’ 5 ठिकाणी कधीही जाऊ नका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - असे म्हणतात की घरात जर वास्तुदोष असेल तर आपणास आर्थिक समस्या, आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक कलह देखील सामोरे जाऊ शकतो. बऱ्याच वेळा - अनवधानाने आम्ही अशा ठिकाणी शूज आणि चप्पल घालून जाता, ज्यामुळे वास्तू दोष होतो.…

बोरघाटात बस दरीत कोसळली

खोपोली : पोलीसनामा ऑनलाईनजैन तीर्थ यात्रेवरुन परत येत असताना बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळील तीव्र वळणावर बस दरीत कोसळली. सुमारे ३० फुट खोल गेल्यानंतर बस एका झाडाला अडकून थांबल्याने बसमधील ४५ जैन भाविकांचे प्राण थोडक्यात बचावले. हा अपघात…

कारखान्यातील भीषण स्फोटात मालकाचे निधन : कर्मचारी बचावले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनअल्युमिनियमची भांडी बनवणाऱ्या के. एस. चव्हाण इंडस्ट्रीजमध्‍ये फर्नेस ऑईलच्या झालेल्या गळतीत भीषण स्फोट झाला. यामध्ये कारखान्याचे मालक नरसिंहराव कृषणराव चव्हाण यांचे निधन झाले.याबाबत अधिक माहिती अशी की,…

फिरायला गेलेले पुण्यातील ‘ते’ दोन्ही कुटुंब सुरक्षित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यामध्ये खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे दोन कुटुंबीय मंगळवारी (दि.२१) फिरायला गेले होते. मात्र, त्यांच्या मोबाईल फोनला नेटवर्क नसल्याने त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने नातेवाईकांचे तोंडचे पाणी पळाले. नातेवाईकांनी…

पुण्यातील वाहतूक वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी कटिबद्ध : पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनवाहन चालविण्याच्या बाबतीत महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं, मात्र आता पुणे शहराच्या ट्रॅफिकचे सारथ्य करण्याची जिम्मेदारी एका महिला अधिकाऱ्यावर असणार आहे. तेजस्वी सातपुते यांना शहराच्या दुसऱ्या महिला वाहतूक…

भारताला बुलेट ट्रेनची नाही, सुरक्षित, आधुनिक रेल्वेची गरज

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईनबुलेट ट्रेन असलेल्या देशांच्या तुलनेत भारत अजून २० वर्षे मागे आहे. बुलेट ट्रेन ही श्रीमतांच्या प्रवासाचे साधन असून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. भारतीयांना आधुनिक, सुरक्षित आणि तीव्र रेल्वे…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस गजाआड

गोवाः वृत्तसंस्था घरी सुरक्षित सोडण्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर पोलिसानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोव्यात घडली आहे. याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून, सिद्धार्थ गोसावी असं त्याचे नाव आहे. या घटनेमुळे गोवा…

काळजी करू नका, मी सुरक्षीत आहे, दीपिका पदुकोनचं ट्विट

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईनप्रभादेवी येथील 'बो मोंड' टॉवरला आग दुपारी आग लागली आहे. या टॉवरमध्ये २६ व्या मजल्यावर प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोनचा फ्लॅट आहे. आग लागल्यानंतर दीपिका बद्दल सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे. यानंतर आता…