Browsing Tag

Sanjay jagtap

पुरंदर विमानतळ : इंचभरही जमीन देणार नाही; रिसे, पिसे, पांडेश्वर परिसरातील शेतकरी आक्रमक

माळशिरस : पोलीसनामा ऑनलाईन - विमानतळ ऑफ इंडियाने रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर परिसरात विमानतळासाठी तत्वतः मान्यता दिल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आम्हाला विमानतळापेक्षा आमच्या जमिनी महत्त्वाच्या आहेत,…

Pune News : पुणे जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील ९५ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता १५ जानेवारी रोजी ६५० ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, राज्यात महाआघाडी असलेल्या सत्ताधारी पक्षांची…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा

पुणे - परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात…

जेजुरीत ग्रामीण रुग्णालयात होणार 23 प्रकारची रुग्ण तपासणी

जेजुरी : जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार संजय जगताप यांनी आमदार फंडातून सुमारे चार लाख रुपये खर्चाचे आरोग्य तपासणीचे यंत्र दिले आहे.आज ग्रामीण रुग्णालयामध्ये या यंत्राचा शुभारंभ आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.…

पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन पाटलांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला होता. या सगळ्यात आता पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी आज बाजी मारली आहे.…

विश्वासदर्शक ठरावात पुणे जिल्ह्यातील ‘हे’ आमदार ठरले ‘लकी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते.राज्य सरकारने हंगामी…

145 चा आकडा जुळल्याशिवाय ‘गोड’ बातमी नाही : अजित पवार

नीरा : पोलिसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने महाआघाडीला बहुमत मिळाले नाही. ते महायुतीला बहुमत मिळालेले असून त्यांच्या मध्ये वाद चालल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. १४५ आमदारांचा मँजिक आकडा गाठायचा आहे. त्यामध्ये मार्ग…

शिवसेनेचे विजय शिवतारे पाच हजार पेक्षा अधिक मताधिक्याने पिछाडीवर

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, पुरंदरमध्ये शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे हे पाच हजरांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सध्या साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या…

विधानसभा 2019 : राज्यात 1000 उमेदवार कोट्याधीश, 916 जणांवर FIR दाखल, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीत प्रचार चांगलाच रंगला आणि गाजला देखील. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले. प्रत्येक पक्षाने दिलेल्या उमेदवारांची संपत्ती पाहिली तर डोळे दिपून जातील अशी आहे. निवडणूक आयोगाने…

संजय जगताप Vs विजय शिवतारे यांच्यात चुरशीची ‘लढत’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथमच सामोपचाराची भूमिका घेत काँग्रेसचे संजय जगताप यांना दिलेली पूर्ण साथ आणि विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्यासाठी शिवसेना - भाजपने प्रतिष्ठेची केलेली जागा यामुळे पुरंदर…