Browsing Tag

Savarkar

त्यांना फक्त खुर्ची हवी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गोडवे गाणाऱ्यावर आता ही वेळ : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महाविकासआघाडीवर विरोधक सडकून टीका करत आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकासआघाडीवर निशाणा साधला. त्यांनी फक्त…

भोपाळची घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा समावेश असून देखील शिवसेनेने काही दिवसांपूर्वी सावरकरांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात सावरकरांची बदनामी करणाऱ्या पुस्तकाचं वाटप…

सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांच्या मनात कचरा : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबीरात सावरकरांसंबंधित एका पुस्तकाचे वाटप करण्यात आले. आता हा मुद्दा वादाचा ठरला आहे. या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करण्यात आले…

काही मुलं ‘गतिमंद’ असतात, शरद पोंक्षेंची राहुल गांधीवर ‘टीका’

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त विधान केले होते. मी राहुल सावरकर नाही तर मी राहुल गांधी आहे, मी माफी मागणार नाही असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल…

सावरकरांना ‘कलंक’, ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारे भाजपाच्याच बाकावर, सेनेची…

मुंबई पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या साडेपाच वर्षांपासून केद्रात सत्ता असतानांही सावरकारांना भारतरत्न देण्यापासून तुम्हाला कोणी रोखले होते? याआधी सावरकरांना कलंक आणि माफीवीर म्हणून हिणवणारी आयात मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर…

सावरकरांना ‘कलंक’ म्हणणारे भाजपच्या बाकावर बसलेले, संजय राऊतांचा विरोधकांना…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापलेले आहे. हिवाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद पहायला मिळाले. मात्र ज्या लोकांनी सावरकरांचा उल्लेख 'कलंक' असा केला आज तेच लोक भाजपच्या बाकावर बसलेले आहेत…

सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं ? शेतकर्‍यांचा प्रश्न महत्वाचा, राजकारण नको

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरून गोंधळ निर्माण झाला. भाजप आमदारांनी 'मी सावरकर' असं लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान करून सरकारचा निषेध नोंदवला. स्वातंत्र्यवीर…

राष्ट्रवादीकडून फलकबाजी ! ‘मी नथुराम गोडसे बोलतोय, या देशात माझेच विचार चालतील’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे आजपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील विधानावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या या भूमिकेवर…

वीर सावरकर वादावरून फडणवीस ‘आक्रमक’, म्हणाले – ‘ही महाराष्ट्राची विधानसभा…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी काल वीर सावरकरांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे आज राज्याच्या विधानसभेत पहिल्याच दिवशी पडसाद उमटले. परंतू आता विरोधक आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या…

सावरकर वाद : सरकार ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’वर चालते, विचारधारेवर नाही : मुख्यमंत्री उद्धव…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - वीर सावरकरांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने मोठा वाद निर्माण केला आहे. यावरून राज्यातील भाजपनेही महाविकास आघाडीतील शिवसेनेवर टीका सुरू केली आहे. यास प्रत्युत्तर देताना…