Browsing Tag

Selfie

‘त्या’ सेल्फीच्या व्हिडिओमुळं मुंबई पोलीस ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सेल्फीच्या मोहापायी अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. जागृतीसाठी पोलिसांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर नागरिकांनी प्रतिक्रिया देण्यास…

Video : सेल्फीचा ‘थरार’ कॅमेऱ्यात ‘कैद’ ; तरुण इमारतीवरून कोसळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या सेल्फी काढण्याचं फॅड तरुणाईमध्ये आहे. मात्र या सेल्फीच्या नादात अनेकांनी आतापर्यंत आपला जीव गमावला आहे. कुणी उंचावर, टेकडीवर, दरीजवळ, पाण्याजवळ सेल्फी काढताना आपला जीव गमावला. त्यानंतर एका बहुमजली इमारतीवरून…

सेल्फीने संपवली दहशतवाद्यांची टोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवादाला चोख उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दहशतवाद्यांची टोळी बाॅम्बच्या स्फोटात उडाल्याचं दिसत आहे.…

सेल्फीच्या नादात शाळकरी मुलगा पाण्यात बुडाला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - सेल्फी काढणे एका शाळकरी मुलाच्या जीवावर बेतले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात १० वी मध्ये शिकणारा मुलगा खाडीत पडून बुडाल्याची घटना घडली आहे. डोंबिवली परिसरात ही घटना घडली असून अभिनव झा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.…

‘सेल्फी वुईथ खड्डा’ ऐवजी ‘सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्स’ अशी मोहीम राबवा .. 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यंतरी  रस्त्यावरील खड्ड्यंसोबत सेल्फी काढली होती . या सेल्फीची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती. 'या' आणि सुप्रिया सुळे यांच्या काही इतर बाबींवर राज्यमंत्री विजय…

सेल्फीचा नाद जीवघेणाच…! धावत्या बाइकवर सेल्फी काढणाऱ्या दोन युवकांचा मृत्यू

दिल्ली: वृत्तसंस्था : सध्याच्या तरुणाईला सेल्फीचा खूपच  मोह आहे. या सेल्फीच्या मोहापायी अनेक अपघात झाल्याच्या घटना तुमही ऐकलया असतील. बोटीतून जाताना सेल्फी घेताना बोट बुडाली. घाटावर सेल्फी घेताना पाय घसरून अपघात घडलयाच्या अनेक घटना यापूर्वी…

सेल्फीमुळे त्याचा 99 वर्षांचा तुरुंगवास टळला, ‘तिचे’ सारे आरोप ठरले खोटे 

टेक्सास : वृत्तसंस्था-सेल्फीमुळे वाईट घटना घडल्याच्या आपण अनेकदा पाहतो, वाचतोही. परंतु सेल्फी आता एका तरुणाच्या चांगलाच कामाला आला असल्याचे समोर आले आहे. कारण एका तरुणाचा तुरुंगवास यामुळे टळला आहे. सदर वृत्त वाचून तुम्हाला आश्चर्य नक्कीच…

सेल्फीसाठी ती जागा सुरक्षित होती : अमृता फडणवीस 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आंग्रीया या क्रूझच्या मुंबई-गोवा फेरीच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान धोकादायक ठिकाणी जाऊन पोलिसांसमक्ष सेल्फी काढल्याने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर चौफेर टीका सुरू आहे. यावर आता अमृता फडणवीस यांनी…

धोका पत्करत क्रूझवर सेल्फी काढणाऱ्या अमृता फडणवीस यांच्यावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भारतातील पहिल्या आंग्रीया या मुंबई-गोवा अलिशान क्रूझच्या टोकावर धोकादायक पद्धतीने बसून सेल्फी काढल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. अमृता फडणवीस…

सेल्फीची हौस आली अंगलट; नदीत बुडून दोघांचा मृत्यू 

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन ‘सेल्फी’ काढण्याची हौस एवढी वाढली आहे की त्या नादात आपण कुठे आहोत हे विसरून छायाचित्र काढणे पाच तरुणांच्या जीवावर चांगलेच बेतले आहे . यवतमाळमध्ये पैनगंगा नदीत सेल्फी काढण्याची हौस तरुणांच्या चांगलीच…