Vinod Tawde | महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ विनोद तावडे?, विनोद तावडे म्हणाले –…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) तिकीट कापण्यात आले. यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले असले तरी ते राज्याच्या राजकारणात येणार असल्याची चर्चा…