Browsing Tag

wall

Pimpri News | लिफ्टमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलाचा भिंत फोडून वाचवला जीव; म्हणाला – ‘मला…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pimpri News | पिंपरी (Pimpri) येथील साईनगर अपार्टमेंटमधील (Sainagar Apartments) लिफ्टमध्ये अडकलेल्या वृत्त्तपत्र वितरक असलेला अल्पवयीन मुलगा बचावला आहे. त्या मुलाची भिंत फोडून सुखरूप सुटका करण्यात आलीय. सुमित…

JCB मशीनवर भिंत कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - जीसीबीने खोेदकाम करत असताना जेसीबी मशीनवर भिंत कोसळून झालेल्या अपघातात माती खाली दबून चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेगाव पठार परिसरातील ऐश्वर्या बॅक्वेट हॉलशेजारील बंगल्याजवळ घडली आहे.…

‘बाळासाहेब ठाकरे’ स्मारकातील ‘झाड’ कोसळले, जीवितहानी नाही

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन - दादरमधील जुना महापौर बंगला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक असलेल्या परिसरात आज दुपारी एक झाड अचानक कोसळले. त्यामुळे महापौरांच्या बंगल्याची भिंत देखील कोसळी. यात कोणालाही कोणतीही दुखापत झाली…

पुण्यात घडलेल्या दुर्दुेवी घटनेचे ‘पडसाद’ बिहारच्या कटिहारमध्ये, मयतांना प्रत्येकी 4…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्घटना कोंढवा भागातील तालव मस्जिद परिसरात घडली. जेथे ६० फूट उंच भिंत सकाळी अचानक…

वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू , 3 जण जखमी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - एका विद्यार्थ्याचा शाळेची भिंत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भिंत कोसळल्याच्या या दुर्घटनेत एक विद्यार्थी ठार झाला असून 3 विद्यार्थी यात जखमी झाले आहे. आज (शुक्रवारी) दुपारी 1…

चीनची भिंत धोक्यात ?  

बीजिंग : वृत्तसंस्था - चीनची भिंत धोक्यात असताना दिसत आहे. लांबच लांब असलेली आणि जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक अशी चीनची भिंत कोसळू लागल्याचं समोर आलं आहे. या भिंतीचा 30 टक्के भाग तुफान पाऊस आणि वादळामुळे कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे.…

अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ ची ‘दिवार’ पाडणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबईत पाच बंगले आहेत. त्यापैकी प्रसिद्ध 'प्रतीक्षा' बंगल्याची 'दिवार' पाडण्यात येणार असल्याची माहिती आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता 'प्रतीक्षा' आणि त्याच्या शेजारील बंगल्याची  कम्पाऊंड…

पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीत गुटख्याच्या पिचकाऱ्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - सार्वजनीक ठिकाणी थुंकण्यास बंदी असताना देखील नागरिकांना थुंकताना आपण पहातो. शासकीय कार्यालयातील कोणताही कोपरा पाहिला तर तो पानाच्या आणि गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगबेरंगी झालेला पहायला मिळतो. मात्र, ज्या ठिकाणी…

मुंढव्यात घराची भिंत कोसळून अडकलेल्या ८ जणांना बाहेर काढले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन मुंढव्यातील केशवनगर येथील एका घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली आडकलेल्याआठजणांना बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या पाच जणांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली जनावरे देखील…