Chitra Wagh | भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची जयंत पाटलांवर बोचरी टीका, जंतराव…निदान न कळणारी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Chitra Wagh | भुजबळ साहेबांना (Chhagan Bhujbal) शिवसेनेतून फोडले होते तो अश्वमेध यज्ञ होता... आणि आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतःहून बाहेर पडले तर ते भाजपाचे (BJP) पाप...??? जंतराव...निदान न कळणारी लबाडी तरी…