Pune Crime | तडीपार गुंड पप्पु वाडेकरच्या खुनाचे कारण स्पष्ट; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) - Pune Crime | राजगुरुनगरमध्ये जुन्या भांडणाच्या राग मनात धरुन कुख्यात गुंड पप्पु ऊर्फ राहुल कल्याण वाडेकर (Pappu Wadekar) याचा निर्घुण खुन (murder ) करणार्या प्रकरणाचा उलगडा झाला असून ग्रामीण…