Chandrakant Khaire | किर्तिकरांना म्हातारचळ लागलय, चंद्रकांत खैरेंचा शेलक्या शब्दात हल्लाबोल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेत (Shivsena) गळती सुरुच असून शिवसेनेचे तेरावे खासदार गजानन किर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी देखील शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर शिवसेनेचे नेते प्रतिक्रिया देत आहेत.…