Pune Police Combing Operation | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police Combing Operation | पुण्यात वाढती गुन्हेगारी आणि येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करुन शहरातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.…